स्थळ नाशिकरोड पोलीस स्टेशन दादाहो माय माऊल्याहोकाल माझ्यावर रात्री 12:10 मिनीटांनी प्राणघातक हल्ला झाला. नंबरप्लेट नसलेल्या तीन गाड्या पाठलाग करत होत्या. पैकी एका पांढरया व्हॅन वजा गाडीने मागून धडक काय होतय हे कळायच्या आत पून्हा जोरदार धडक बसली. मुंबई आग्रा महामार्गावर इंदौर च्या बायपास वर मृदंग रेस्टॉरंट च्या समोर पुलालगत […]