शिवरायांचा जन्म शिवनेरी बुध्द भुमीतला…..?

छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी शिवनेरी वर माता जिजाईंच्या उदरातून जन्म घेतला पण बुद्धांच्या कुशीतच खेळले आहेत,

त्याचे पुरावेच आम्ही उपलब्द करून घेतले आहेत
शिवनेरी किल्ल्यावरील बौद्ध लेणी,

नुकत्याच शिवनेरी किल्यावरील बौध्द लेणी च्या संशोधनासाठी मौहिम काढण्यात आली. त्याचे आयोजन  रविंद्र सावंत,अनिल जाधव,धनराज बोलके ,प्रज्योत कदम आदि संशोधक मंडळीनी सोशल मिडिया द्वारे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आव्हाण केले होते त्याला समाजातील तरूणांनी चांगला प्रतिसाद दिला.

शिवरायांची जन्मस्थान  असलेली ही पावन भुमी प्रत्यक्ष बुध्दभुमी आहे व त्याच भुमीच्या कुशीत महाराष्टाचे छत्रपती बागडत ,स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचे धडे घेत मोठे झाले…!आणि स्वराज्याचे तोरण बांधले.

खरं तर आताच याचे विश्लेषण होते की भिक्कुंचे त्यागी चिवर हेच स्वराजाचे निशाण झाले.

केवढ्या मोठ्या अन खर्‍या इतिहासाचा हा उलगडा आतापर्यंत कोणत्याच इतिहासकाराने वा गडकोट मोहिमा राबवणार्‍या मावळ्यानी जाहिर केला नाही तो सत्य इतिहास जगापुढे आणणार्‍या रविंद्र सावंत,अनिल जाधव,प्रज्योद कदम ,धनराज बौलके आदि तरुण  संशौधकांचे www.ambedkaree.com अभिनंदन करित आहे .

शब्दांकन रविंद्रसावंत,अनिल जाधव आणि धनराज बोलके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *