चैत्यभुमीवर संपन्न झाला “सम्राट अशोकांचा जयंतीमहोत्सव”!

दि बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया अर्थात भारतीय बौध्दमहासभा यांचे कार्याध्यक्ष आद भिमराव य आंबेडकर च्या अध्यक्षतेखाली प्रियदर्शी सम्राट अशोक जयंतीचा सोहळा आज संध्याकाळी ९.३० वा. चैत्यभुमीसमोरील कमलांकीत अशोक स्तंभाखाली संपन्न झाला .

बुध्दिस्ट इंडिया टीव्ही अन इतर सामाजिक संस्थामार्फत या सोहळ्याचे आयोजन केले होते. सुरुवातीला प्रबोधनात्मक आंबेडकरी गीतांचा संगितमय कार्यक्रम सादर झाला याच कार्यक्रमात मा. शेगावकर सरांचे स्पर्धा परीक्षा व करीयर  मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले.

मुख्य कार्यक्रमाची सुरूवात तथागतांना शरण जात त्रिसरण पंचगशील ग्रहण करुन झाली .सम्राट अशोकांना  अभिवादन करुन विचारमंचावर  अध्यक्ष मा. भिमरावजी आंबेडकर ,जेष्ठ नेते व जेष्ठ विचारवंत साहित्यिक मा. ज वि पवार व इतर मान्यवर स्थानापंन्न झाल्यावर त्यांचे स्वागत मुक्तीपथे ..या ग्रंथाच्या प्रती भेट देवुन  करण्यात आले.

मंचावर विविध मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे आयोजक बुध्दिस्ट इंडिया यांनी उत्तम आयोजन केले.

-वृत्तसंकलन बुध्ददिप सावंत

 

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

नाग पुत्रांचा इतिहास शोधणारे अन त्यांचा वारसा जपणारे नागवंशीय किंग्डमचे संस्थापक नंदकुमार कासारे.

रवि एप्रिल 1 , 2018
Tweet it Pin it Email नाग पुत्रांचा इतिहास शोधणारे अन त्यांचा वारसा जपणारे नागवंशीय किंग्डमचे संस्थापक नंदकुमार कासारे. Pin it Email https://www.ambedkaree.com/samratashokasbrithanniverserycelebration/#SU1HLTIwMTgwNDA Pin it Email https://www.ambedkaree.com/samratashokasbrithanniverserycelebration/#SU1HLTIwMTgwMzI Pin it Email https://www.ambedkaree.com/samratashokasbrithanniverserycelebration/#SU1HLTIwMTgwNDA Pin it Email https://www.ambedkaree.com/samratashokasbrithanniverserycelebration/#SU1HLTIwMTgwMzE Pin it Email https://www.ambedkaree.com/samratashokasbrithanniverserycelebration/#SU1HLTIwMTgwMzE Pin it Email https://www.ambedkaree.com/samratashokasbrithanniverserycelebration/#SU1HLTIwMTgwMzE मुंबईतील आजुबाजुचा सात बेटांचा परिसर हा बुध्दभुमीच आहे […]

YOU MAY LIKE ..