अभिवादन……. लोकशाहीर यांना…..!

खरी गुरू शिष्य परंपरा अण्णाभाऊ साठेंनी सुरू केली आहे….जीवनाच्या अंतिम क्षणी शाहिरीतून जे काव्य रचले होते ते खूप महत्त्वाचे आहे, अण्णाभाऊ म्हणतात-
“जग बदल घालुनि घाव । सांगून गेले मज भीमराव !!”
या ओळीतून त्यांनी बाबासाहेबांना प्रेरणास्थानी मानले.
व “फकीरा” ही कादंबरी बाबासाहेबांना अर्पण करून आपले सांस्कृतिक नाते घट्ट व स्पष्ट केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम..!

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *