समाजक्रांती चळवळीतील महान नेते रावबहादूर एस के बोले याना
www.ambedkaree.com विनम्र अभिवादन करीत आहे
Rao Bahadur SK Bole shares a light moment with Dr Babasaheb Ambedkar, who made him sit on his lap, with Dr Maisaheb Ambedkar next to him, when the former couldn’t find a place at a function organised in Mumbai on November 18, 1951 .
रावबहादूर सी के बोले अर्थात एस के बोले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सामाजिक चळवळीत अग्र स्थानी होते.त्यांच्या सहकार्याने महाड येथील सत्याग्रह प्रणित करण्यास खूप मोठी मदत झाली .
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांच्या सह रावबहादूर एस के बोले याचा एका ऐतिहासिक क्षण.
मुंबईत 18 नोव्हेंबर 1951 ला एका कार्यक्रमात .ते त्या कार्यक्रमात अगदी महामानवांच्या अगदी जवळच बसलेले तो क्षण.