भीमाकोरेगाव दंगल प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटच्या मृृत्युचे गूढ वाढत चालले.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूजाने आत्महत्या केली असून आंबेडकरी जनतेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे सरतेशेवटी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. पूजाच्या पार्थिवावर चेहरा आणि इतरत्र झालेल्या ताज्या जखमा स्पष्ट दिसल्या असल्याचे कळते . मृत्यूपूर्वी मारहाण करण्यात आली असावी असा अंदाज आहे
भरपूर पाणी असलेल्या विहिरीत उडी घेतल्याने शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होऊ शकतात का ?
पोलिस या घटनेला आत्महत्येचे स्वरूप का देऊ पाहतात?
पुजा सकट ह्या भगिनीने डोळयासमोर भिडे – एकबोटे गँगच्या आतंकवाद्यांनी घर जाळल तेव्हा आत्महत्या केली नाही तर मग आता का आत्महत्या करेल ?
भिडे – एकबोटेला पोलिस दबावाखाली येऊन वाचवत आहेत का?
दगडी मारणारे त्यांना भडकवणारे आतंकवादी मोकाट सोडलेत आणि मध्येच नक्षलवाद वगैरे हे असले मुद्दे मिडीया कुणाच्या सांगण्यावरून पेरतेय?
पोलिस यंत्रणा नि: पक्ष आहे? पुजा सकट ला संरक्षण का नव्हते?
अशी निर्घुण हत्या करणाऱ्यांचा कुठला धर्म असू शकतो काय?
मतं विकणाऱ्यांनो, लाचारांनो, चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन माणुस पण विसरणाऱ्यांना उपरोक्त प्रश्न आहेत.
2019 ला किमान माणुस म्हणून वागा.
—डॉ . प्रशांत गंगावणे .भीमाकोरेगाव दंगल प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटच्या मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूजाने आत्महत्या केली असून आंबेडकरी जनतेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे सरतेशेवटी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. पूजाच्या पार्थिवावर चेहरा आणि इतरत्र झालेल्या ताज्या जखमा स्पष्ट दिसल्या असल्याचे कळते . मृत्यूपूर्वी मारहाण करण्यात आली असावी असा अंदाज आहे
भरपूर पाणी असलेल्या विहिरीत उडी घेतल्याने शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होऊ शकतात का ?
पोलिस या घटनेला आत्महत्येचे स्वरूप का देऊ पाहतात?
पुजा सकट ह्या भगिनीने डोळयासमोर भिडे – एकबोटे गँगच्या आतंकवाद्यांनी घर जाळल तेव्हा आत्महत्या केली नाही तर मग आता का आत्महत्या करेल ?
भिडे – एकबोटेला पोलिस दबावाखाली येऊन वाचवत आहेत का?
दगडी मारणारे त्यांना भडकवणारे आतंकवादी मोकाट सोडलेत आणि मध्येच नक्षलवाद वगैरे हे असले मुद्दे मिडीया कुणाच्या सांगण्यावरून पेरतेय?
पोलिस यंत्रणा नि: पक्ष आहे? पुजा सकट ला संरक्षण का नव्हते?
अशी निर्घुण हत्या करणाऱ्यांचा कुठला धर्म असू शकतो काय?
मतं विकणाऱ्यांनो, लाचारांनो, चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन माणुस पण विसरणाऱ्यांना उपरोक्त प्रश्न आहेत.
2019 ला किमान माणुस म्हणून वागा.
डॉ . प्रशांत गंगावणे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *