मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे 

मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे 

भीमाकोरेगांव पूजा सकट (19) बारावीची विद्यार्थी या भीमा-कोरेगांव हिंसाचारातील एक साक्षीदार होत्या.त्यामुळे त्यांना गावकरी धमक्या देत होते.याची कल्पना पोलिसांना देवूनही पोलिसांनी संरक्षण दिले नाही.हिंसाचारात पूजा सकट यांचे राहते घर जाळून टाकण्यात आले होते.घर जाळणारे लोक पाहिलेले असल्यामुळे पूजा या एक महत्वाच्या साक्षीदार होत्या.घरासाठी तीन महिने वणवण करूनही त्यांना मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाकडून मदत दिली गेली नाही.काल शेवटी त्यांनाच संपविण्यात आले.एका विहिरीत त्यांचा मृतदेह सापडून आला. दुसरीकडे अॅट्रोसिटीअॅक्ट कमकुवत केला गेला.मनोहर भिडे मिलिंद एकबोटे यांना क्लीनचीट जामिन दिला गेला त्यानंतरच हे घडलं आहे.याचा तपास झाला पाहिजे.मागणीी अॅड प्रकाशजी आंबेडकर यांनी केलीय 

 

मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे 

https://youtu.be/wpCCuS99NZo

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

तांदळाच्या नव्या जातीचा शोध लावणार्‍या विदर्भातील महान कृृषी तज्ञाची उपासमार ....!

बुध एप्रिल 25 , 2018
Tweet it Pin it Email उपेक्षितांमधला दिपस्तंभ – उपेक्षित ,अंधारात आणि विवंचनेत…! गेल्या कित्येक वर्षात शेतीवर मोठ्या प्रमाणात विषेशता भात पिकावर अत्यंत महत्वाचे संशोधन करून एका तांदळाच्या बियान्याचे जनक झालेले आंबेडकरी शेतीतज् ज्यांनी जगप्रसिद्ध एचएमटीसह तांदुळाच्या नऊ वाणांचा शोध लावला ते मा. दादाजी खोब्रोगडे नागभीड तालुक्यातील नांदेड गावात (जि. चंद्रपूर) […]

YOU MAY LIKE ..