एका खंद्या कार्यकर्त्याचे आज दुपारी आकस्मिक निधन व्हावे हा आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकाला धक्का देणारे वृत्त! ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● गुणाजी काजीर्डेकर -www.ambedkaree.com ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● महालक्ष्मी-वरळी-सातरस्ता विभागातील आंबेडकरी चळवळीतील एक प्रखर ,परखड आणि धाडसी नेता काळाच्या पडद्याआड गेला.काल दिनांक १५ मे २०२० दुपारी त्यांचे आकस्मित निधन झाले .आंबेडकरी चळवळीतील अनेक कर्तृत्वान कार्यकर्ते उपेक्षितच राहिले ते […]

आमदार, खासदारांनी महाराष्ट्राला सावरावे! -गणराज्य अधिष्ठानची मागणी. ◆◆◆◇●◆●◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆ www.ambedkaree.com ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ मुंबई, दि, 15 मे: आमदार- खासदारांनी त्यांच्या एकूण संपत्तीच्या 20 टक्के रक्कम पाच वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज रूपाने सरकारला देऊन आपापल्या राज्याला सावरावे,अशी मागणी ‘गणराज्य अधिष्ठान’ या संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी […]

महाकवी वामनदादा कर्डक ●●○●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○●●●● प्रमोद रामचंद्र जाधव www.ambedkaree.com ●●●○●●○○○●○●●●●●●●●●●●○●●●●●● ज्या शाहीर,कवी ,गायकांनी आपल्या कलेच्या जोरावर #डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहचविले आणि #आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार केला त्या शाहिरांचे,कवींचे ,गझलकारांचे गुरू आणि अग्रदूत….महाकवी वामनदादा कर्डक यांचा आज स्मृती दिन….! #असंख्य यातना खात #आंबेडकरी विचार माणसामध्ये पेरणाऱ्या व #आंबेडकरी […]

सफाई कामगार सुरक्षित तर मुंबई सुरक्षित. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ निलेश नादावडेकर-www.ambedkaree.com ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ देशात सर्व राज्यात कोरोनाच्या भितीमुळे असंघटीत कष्टकरी कामगार शहरे सोडून गांवाकडे पायी चालत निघाला असतांना त्याला कोणीच हिंदू लोक, हिंदू कामगार, हिंदू मजदूर म्हणत नाही.कारण हे सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक भटक्या जाती जमातीचे आहेत. मुंबई महानगरी हे देशाची आर्थिक […]

खाकी वर्दीतला देव ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ धनश्री सुगावकर -वागरे, ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ “देशात आणि जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे .डॉक्टर,नर्स,पॅरामेडिकल स्टाफ,हॉस्पिटलमधील इतर कामगार,सफाई कर्मचारी,पोलीस,वीज कर्मचारी,रेल्वे,एसटी ,आणि अत्यावश्यक सेवा देणारे सर्व कामगार आणि वरिष्ट सर्वजण आपला जिवमुठीत घेऊन कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत. पोलीस म्हटले की लोक नाक मुरडायचे आता अहोरात्र सेवेत असणाऱ्या पोलीस […]

स्वामी तिन्ही जगाचा गाडीविना…………? ******************* ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ साधा जिल्हा परिषदेचा सदस्य असो की कुठलाही नगरसेवक, तो एसटी वा बसमधून ये जा करताना कोणाला कधी दिसतो काय? तरीही अनेक दिग्गज नेते ‘बिचारे’ गाडीविनाच असल्याचे निवडणुकांवेळी त्यांचा संपत्तीचा तपशील जाहीर होताना उघड होत असते। ते पाहून स्वतःची गाडी […]

सन्नातीचे अद्वितीय रिक्त सिंहासन शिल्प Excellent Empty Throne Sculpture of Sannati ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ -संजय सावंत-नवीमुंबई ambedkaree.com ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ दक्षिण भारतातील ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वर्तमानपत्रात कर्नाटकातील सन्नातीच्या स्थळाबाबत मोठा लेख आर.एस.कुलकर्णी यांनी ३० एप्रिल २०२० रोजी लिहिलेला होता. त्या लेखा सोबत एका शिल्पाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात […]

कोरोना आणि आदरणीय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस!प्रकाशामबेडकर ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ -मा.राजाराम पाटील कोरोना महामारीत साऱ्या सार्वजनिक उत्सव, जयंत्या आणि कार्यक्रमावर मृत्यूचे सावट आहे. परन्तु जेथे विचार आहे तेथे तेथे लिहिणे बोलणे आवश्यक आहे. या अर्थाने एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या 10 मे 2020 च्या वाढदिवसा निमित्त ,माझी […]

भगवान बुध्दाचे पंचशील हाच कोरोना वरील उपाय. ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ -मा.प्रभाकर जाधव www.ambedkaree.com 7 मे 2020. तथागत भगवान बुध्दाच्या जयंतीचा मंगल दिवस. भगवान’ बुध्दाचा धम्म विज्ञाननिष्ठ आहे म्हणून भगवान बुध्दाने प्रत्येक माणसाला स्वयंमप्रकाशित होण्याचा उपदेश केला. परप्रकाशित राहू नका असे सांगीतले. भगवान बुध्दाचा हाच दिव्य संदेश भारतवासियांना देवून आम्ही भगवान बुध्दाच्या जयंतीच्या […]

रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ बहुजनांचे महापुरूष पळवायचे, त्यांचे दैवतीकरण करायचे आणि त्यांना स्वत:च्या कब्ज्यात ठेवायचे, आपल्या फायद्यासाठी हत्त्यार म्हणून वापरायचे ही रा. स्व. संघाची कपटनिती आहे. महाराजांचा जन्म १६३० चा. शिवराय १६८० ला गेले. त्यांचा जीवनकाळ ५० वर्षांचा होता. या ३९० […]