आणि ‘निलसागरा’चे डोळे पाणावले ! *************** भीमप्रकाश गायकवाड – **************** युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या नावाची अशांत हस्ती- शांतिस्वरूप आज अचानक शांत झाली आणि ‘निलसागरा’चे डोळे पाणावले ! भारतीय बौद्ध महासभेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष, द्रष्टा विचारवंत, परखड वक्ता, धम्माचा अभ्यासक, बहुआयामी लेखक, ‘सम्यक’ प्रचारकाचं सोडून जाणं मन-मतिष्क बधीर करणारं […]

हत्तीणीच्या मृत्यूला न्याय मिळेल काय ?. ************ सागर रामभाऊ तायडे www.ambrdkaree.com ************ अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवते ते शिक्षण देणारा देशच महासत्ता असतो. अमेरीकेने हे सिद्ध केले की तो सुशिक्षित लोकांचा देश आहे.एका अश्वेत (काळ्या किंवा कृष्णवर्णीय) अमेरिकन नागरिकाला वर्णद्वेषातुन झालेल्या पोलीसी मारहाणी विरोधात व्हाईट हाऊस घेरले जाते. सर्व काळे गोरे […]

बौद्धाचार्य शांती स्वरूप बौद्ध जी का दुःखद निधन !. ****************** डॉ.सुरजित कुमार सिंग- दिल्ली ****************** बाबासाहेब के किए हुए नामकरण की गरिमा उन्होंने हमेशा कायम रखी। महाराष्ट्र के बौद्धों से यदि पुछा जाए की दिल्ली में आपका कौन सा परिवार है तो निश्चित ही वे कहेंगे कि शांतिस्वरूपजी का परिवार […]

आंबेडकरी कविता:तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली. ●●○●●●○●●●●●●●●●●●●●●●●● कवी : हर्षा बोले ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● तिने एकदा कविता लिहायला सांगितली तिच्या सुंदर डोळ्यांवर डोळ्यातल्या डबडबणा-या अश्रुवर अश्रु ओघळणा-या गालावर गालाखालील ओठांवर ओठातल्या शब्दांवर,शब्दांच्या भावनांवर तिच्या आखीवरेखीव नितंबावर स्तनावर, योनीवर,मासिक पाळीवर अन नवीन जन्म देणा-या गर्भधारणेवर तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली विचार […]

दलित पँथर चा वर्धापनदिन:एकसंघ आंबेडकरी चळवळ उभी राहायला पाहिजे. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ मिलिंद चिंचवळकर www.ambedkaree.com ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◇◆◆◆◆ आंबेडकरी चळवळीत सोनेरी पान समजल्या जाणार्‍या दलित पँथरची निर्मिती, उदय अन्याय अत्याचार, त्यातच तथाकथित रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाचा संधीसाधूपणा, सामाजिक आर्थिक स्थिती, जाणिवा आणि सांस्कृतिक संघर्ष अशा अनेक प्रश्नी तरुण वर्गातील कमालीच्या चिड व नैराश्यातूनच झाली आहे. […]

शतदा वंदन! ********* दिवाकर शेजवळ ********* 27 मे हा रमाईंचा तर 29 मे हा माईसाहेबांचा स्मृतिदिन। अवघा एक दिवसाचा फरक हा त्यांच्या असीम त्यागाच्या साम्यासारखाच लक्षणीय योगायोग। रमाई यांनी काटेरी जीवन मार्गात खस्ता काढत ‘महापुरुष’ घडतांना बाबासाहेबांना निग्रहाने साथ दिली.संकटांच्या वणव्यात होरपळ सोसत अखेरीस समर्पण दिले. तर, माईंनी व्याधी विकाराने […]

भुजबळांशी संबंधित ‘दुर्लक्षित’ बातमी ———————- अनिलकुमार गायकवाड जिंकले! ======================== ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मीडियात फारशा न चमकलेल्या ‘दोन बातम्या’ निदर्शनास आल्या. त्यात नाशिकहून आलेली ही पहिली ताजी बातमी आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून न डावलता […]

माय….! ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● प्रमोद रामचंद्र जाधव www.ambedkaree.com ●●○●●●●●●○●●●●●●●●●●●●●○●●● “माय..!” खरंच तुझ कसं फेडावे ग पांग, कस विसरावं नात,भेटल ग जीन, आभाळाच्या कवेत घेतल ग आम्हा. अजूनही चालतांना,परळ,भोईवाडा,दादर आणि चौक मडकेबुवांचा, तुझ्या कष्ठांच्या त्या पाउल खुणा, सांगतात अजुन ही तुझा इतिहास ह्या मना..!. गोवर्‍यांच ग थाप..अन खडीमातीची घमेलं, कस विसरू आम्ही ग […]

माजी पोलीस उपायुक्ताला खायला उठणारा लॉककडाऊनचा बंदीवास! ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● इथे पोस्ट केलेला पुष्पगुच्छासोबतचा फोटो आहे माधुरी सुरेश जाधव यांचा. माजी पोलीस उपायुक्त Suresh Jadhav यांच्या पत्नी.साधारण सहा महिन्यांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने त्यांचे अकाली निधन झाले.त्यांचा उत्सवी फोटो 20 मे रोजी त्यांच्या जन्म दिनी फेसबुकवर टाकून जाधवसाहेब […]