लोकशाहीर वामन दादा कर्डक स्मृती दिन दुसरी शाहिरी जल परिषद नाशिक

लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक व डायमंड मित्र मंडळ लासलगाव आयोजित दुसरी जल शाहिरी परिषद

राष्ट्रीय महाकवी लोकशाहीर,लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १४ व्या स्मृतिदिन *लोकशाहीर दिना निमित्त* *लासलगाव* येथे *दि १६/५/२०१८ रोजी सायं ६:१५ वाजता* दुसरी *जल शाहीरी परिषद* खालील संस्था संघटनांच्या विशेष योगदानाची आयोजित केली असल्याची माहिती आयोजकानी दिली आहे.
सदर कार्यक्रमा अंतर्गत

१) *जाहीर व्याख्यान*
” छत्रपती शिवाजी महाराज ते आंबेडकर – जल आणि शेती नियोजनाची धोरण “व्याख्याते मा.प्रा.अशोक सोनवणे (अभिनेता आमिर खान संचलित पाणी फाउंडेशन सदस्य )

२) जल शाहीरी जलसा -सादरकर्ते लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक नाशिक

३) *जल शेती विषयक कवितांचे* *काव्य-गीत सम्मेलन*
सादर होनार आहे.
४) *जल शाहिरी परिषद ठराव वाचन*
*कार्यक्रमाचे अध्यक्षा:- कवयित्री दिशा पिंकी शेख (मुंबई )*

*प्रमुख उपस्थिती*
मा.डि.के.जगताप ( नाशिक जि.प.सदस्य)
मा.जयदत्तजी होळकर (सभापती.कृ.उ.बा.स.लासलगाव )
मा.शंतनु पाटील ( संचालक लो.द. पा.बॅंक )
मा.शिवा सुरासे ( प.स.सदस्य )
प्रा.शिरीष गंधे (जेष्ठ साहित्यिक)
मा.कवी प्रकाश होळकर(प्रसिद्ध कवी,गीतकार)
मा.डॉ.श्रीकांत आवारे ( स्रीरोग तज्ञ )
मा.डॉ.सुजित गुंजाळ
आयु.संगिता ताई शेजवळ (सरपंच )
मा.रामनाथ शेजवळ (मा उपसरपंच )
मा.अनिलजी शेजवळ
मा.राजाभाऊ दरेकर ( मा प स सदस्य विंचुर )
मा.नंदकिशोर साळवे (पाली भाषा अभ्यासक-प्रचारक)
मा.रेखाताई महाजन ( आकाशवानी निवेदिका )
मा.ज्ञानेश्वर काळे सर मा.दिनेश वाघ.ऍड.अरुण दोंदे.मा.वनिता स.पगारे-सरोदे
मा.भारती बागुल नाशिक,मा.वैभव कर्डक
मा.अमीन शेख पत्रकार-मनमाड,मा.सुरेश लोखंडे नाशिक
लासलगाव पत्रकार बांधव इत्यादी उपस्थित राहणार आल्याची माहिती जलशाहिरी परिषदेचे
*संयोजक प्रा.शरद शेजवळ (संस्थापक कार्याध्यक्ष लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान)* 9822645706 *डॉ.अमोल शेजवळ* 9209181331 *कवि नुमान शेखसर* 9730785870 *अमोल संसारेसर* 9604017472 *आयोजक* *लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,महाराष्ट्र*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,लासलगांव*
*डायमंड मित्र मंडळ सुमन नगर,लासलगांव*
*लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशन लासलगांव*

*कार्यक्रमाचे स्थळ – ग्रामपंचायत समोर* ; सर्वे नं. ९३ *लासलगांव* तालुका निफाड,जि.नाशिक

*वार-बुधवार*
*दिनांक १६/ ५ /१८*
*वेळ सायंकाळी ७:०० वाजता*
*सहभागी मान्यवर कवी/कलावंत व मान्यवर* मा.प्रा.शिवाजी भालेराव,कवी मा.सचिन सताळकर,मा.कवी सोमनाथ गायकवाड,कवी दत्ता पाईकराव (गीतकार कायदा भीमाचा) कवी. रंगराज ठेंगळे,मुकेश शिंदे,भारत साबळे,माधवी ताई जाधव,ईश्वर गांगुर्डे,प्रबुद्ध थोरात,समृद्धी गांगुर्डे,दिलराज मोरे,मा.कवी बाबासाहेब गोविंद.मुन्ना शेख. सचिन शिराळ,अतुल डांगळे,दीपक शिंदे.प्रा.मिलिंद गांगुर्डे,महेंद्र गायकवाड,प्रवीण कर्डक
आपला
*शरद दि शेजवळ*
संस्थापक,कार्याध्यक्ष
*लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक*
9822645706

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *