पत्रकारितेतील तेजस्वी ‘दिवाकर’ ************************************** ■ भीमराव गवळी ■ २००६ उजाडेपर्यंत दिवाकर शेजवळ सर कोण आहेत हे माहीत नव्हतं. कधी त्यांच्याशी संपर्कही आला नव्हता. तसं कारणही घडलं नव्हतं. पण दैनिक ‘लोकनायक’ला रुजू झालो आणि शेजवळ सरांची ओळख झाली. अत्यंत शांत स्वभाव, प्रचंड नम्र, कमालीचा न्यूज सेन्स, मोजक्याच शब्दात मोठा आशय मांडण्याची […]

दिवाकर शेजवळ : ओघवती शैली, आक्रमक शब्दावली आणि परिवर्तनाची समर्पित पत्रकारिता. ================= ◆ चंद्रकांत व्ही सोनावणे◆ ================= उंच अन् धिप्पाड शरीरयष्टी, उंच कपाळ, अशा भारदस्त देहाला साजेसा खर्जातला उंचपट्टीतील आवाज. खिशाला किमान दोन चांगले पेन. चेहऱ्यावर चिंतनशील भाव अन् टेबलावर पुढ्यात असणाऱ्या कागदावर सरसावलेली लेखणी, ज्यातून ओघवती शैली अन् आक्रमक […]

आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांवर दिवाकर शेजवळ यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक मृत्यूलेखांचा संग्रह लवकरच आपल्या भेटीला! दिवाकर शेजवळ. आंबेडकरी चळवळीतील नामवंत ज्येष्ठ पत्रकार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यंदाच्या समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्काराचे मानकरी. दलितांच्या लढयांवर अधिकारवाणी प्राप्त झालेले लेखक. तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता. आंबेडकरी वृत्तपत्रांच्या इतिहासात आपल्या अग्रलेखातून झंजावात उभा करणारे […]

दलित पॅंथरचे एक संस्थापक,आंबेडकरी चळचळवळीतील लेखक,कवी,भाष्यकार ज.वि.पवार’१५ जुलै रोजी   वयाची ७५ वर्ष पुर्ण करीत आहेत.त्यानिमित्त .. निष्टा म्हणजे  काय? आंबेडकरवादी म्हणजे  काय? हे आपल्या कृतिशील जगण्यातून आदरणीय ठरलेले ज.वि.पवार आंबेडकरी चळवळीतील एक आदराचे स्थान आहे .भाऊसाहेब ,दादासाहेब ,मामासाहेब  असली कोणतीच बिरूद न मिरवता ते आंबेडकरी चळवळीत परिचयाचे आहेत ते जवि.या […]