Art is a diverse range of human activities in creating visual, auditory or performing artifacts (artworks), expressing the authors imaginative, conceptual ideas, or technical skill, intended to be appreciated for their beauty or emotional power.Other activities related to the production of works of art include the criticism of art,the study […]

कल्याण शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या संजय शिरतुरेंची गरुड भरारी. नौकरीत असतांना वैयक्तिक official टुर्सचा स्वतःचा अनुभव संपूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते पूर्वोत्तरी राज्य, आणि थाईलँड, श्रीलंका, भूतान, सिंगापोर, मलेशिया, द.कोरिया, चायना, हॉंगकॉंग, जपान, दुबई, जर्मनी, घाना, युगांडा, कॅनडा, लॅटिन अमेरिका, चिली, ब्राझील, साऊथ आफ्रिका आदीं केल्यावर आपला […]

धडपडणाऱ्या मुलाच्या मागे उभा बाप माणूस – सामाजिक जान असणारा व्यवसाहिक प्रत्यक्ष कृतीतून …..मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक सुबोध मधुकर जाधव या तरुणाची व्यवसाय करण्याची धडपड … आपला मुलगा काहीतरी करू इच्छित आहे तयाला सहकार्य करून आपल्या सरकारी नोकरीतून त्याला पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभे करुन त्याला त्याच्या मेहनतीने अन प्रमाणिकपणाच्या […]

बाप माणूस – सामाजिक जान असणारा व्यवसाहिक प्रत्यक्ष कृतीतून मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक. मधुकर जाधव शेजावली या खेडेगावचा कोकणातील एक तरुण राजपुरा येथून येऊन मुंबईत 1996 ला आपले फूट वेअर चे दुकान मुलगा सुबोध या साठी सुरू करतो आणि त्या छोट्या दुकानाचे एक प्रशस्त शोरूम मध्ये रूपांतर होते . […]

अस्मिता एक आर्थिक चळवळ…..ही संस्था कोणताही गवगवा न करता अविरतपणे काम करतेय…..! बहुजन समाजातील तरुण उद्योग व्यवसायात यावेत त्यांनी आपली अर्थव्यवस्था निर्माण करावी आणि विविध उद्योग निर्मितीच्या संकल्पनाना योग्य पर्याय निर्माण व्हावा म्हणून काम करत आहे. याची सुरुवात स्वतः पासून करणारे अस्मिताचे उपाध्यक्ष मा किरण तांबे यांचे बंधू आणि अस्मिताचे […]

नव्याने उद्योजक होणाऱ्या ना आणि ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना एक नवे व्यासपीठ उभे करणारे डोंबिवली येथील जगप्रसिद्ध जादूगार मा.अभिजित आणि जाहिरात क्षेत्रात प्रसिद्ध असणारे मा.निलेश आणि असे बरेच मान्यवर यांनी एकत्र येऊ उद्योग ऊर्जा नावाचा व्यावसायिक कट्टा गेल्या कित्येक वर्ष चालवत आहेत त्यात बरेचसे नवे जुने उद्योजक भाग घेतात आपल्या […]

चळवळीतील एक कार्यकर्ता आपल्या नोकरी आणि इतर प्रापंचिक प्रश्न असूनही सतत व्यवसायाचा विचार करतो आणि आपला समाज व्यवसाहिक बनला पाहिजे आणि या साठी केवळ लेखणी ,चळवळ व फुकटचे व्याप न करता आपल्या निश्चित ध्येयाकडे बघून अवडीच्या क्षेत्रातील व्यवसाय करावा त्याच बरोबर समाजात ही व्यावसायिक बदल व्हावा म्हणून स्वतः कार्यरत राहणे […]

आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया, आत वेळ आली आहे उद्योगधंदे उभारून ह्या देशाच्या आर्थिक शक्तीत नाहीरे वर्गाचा सहभाग वाढिवण्याचा. हाच संदेश समाजात पसरवण्यासाठी आणि उद्दिष्टपूर्ती साठी शाक्य एनर्जी प्रा.ली ,अस्मिता आणि एव्हान्स कमर्शियल एंपायर प्रा. लि टीमने सध्या मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त परिणय […]

अश्विनी पवार….! यशस्वी उद्योजिका, एका सर्वसामान्य कुढुंबात राहुन आपल्या महत्वकांशेमुळे सतत प्रामाणिक पणे कष्ट करून यशस्वी होण्याची जिद्द मनात ठेवली की यश आपोआप मिळते हे सिध्द केले आहे अश्विनी पवार ताईंनी. त्यानी Gryfine Media नावाचा क्रिऐटिव्ह स्टुडियो मुंबईतील लोअर परेल या Corporate World मधुन चालवितात. मुंबईतील आघाड्यांवर असणार्‍या कंपन्यांकरिता त्या […]