महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुप्रसिद्ध चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांचा आज स्मृतिदिन….! लहानपणीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास व मार्गदर्शन लाभलेले प्रामाणिक व तत्वज्ञानी लेखक म्हणून खैरमोडे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अबाधीत आहे अनेक पिढ्या जेव्हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचू लागले,समजू लागले तेव्हाच बाबासाहेब आंबेडकर उलगडून सांगण्याचे महत्त्वाचे कार्य […]

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवगाथा’ च्या पटकथाकार शिल्पा कांबळेना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार जाहीर सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी प्रसिद्ध साहित्यिक शिल्पा कांबळे, मुंबई यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष […]

गावकुसाबाहेर च्या जगाचे वास्तव जगाला आत्मचरित्राच्या माध्यमातुन सांगणारा  पहिला साहित्यिक -दगडू मारुती पवार अर्थात पद्मश्री दया पवार त्यांच्या त्या साहित्य कृतीतून पांढरपेशा मराठी साहित्यिक विश्वात खळबळ माजून साहित्याचा नवा आयाम देणारे आणि तमाम शोषित पीडित ,कामगार वर्गाचा आवाज आपल्या परखड लेखणीने जगासमोर मांडणारे ,तमाम आंबेडकरी आणि दलित साहित्याला नव्या उंचीवर नेणारे साहित्यातील […]