मराठी भाषांतर आणि लेख प्रा. संदीप मधुकर सपकाळे आज डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या जयंती निमित्त हिंदी-भाषा-वाङमयाचे अनन्य लेखक आणि बौद्ध साहित्य तसेच पाली भाषेचे विद्वान भिक्षु डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या समृद्ध आणि विपुल हिंदी लेखनात संस्मरणे फार महत्वाची आहे. ह्या संस्मरणात्मक लेखना मधे ‘तथागत का शास्वत संदेश’ पुस्तकातून […]

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुप्रसिद्ध चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांचा आज स्मृतिदिन….! लहानपणीच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास व मार्गदर्शन लाभलेले प्रामाणिक व तत्वज्ञानी लेखक म्हणून खैरमोडे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान अबाधीत आहे अनेक पिढ्या जेव्हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचू लागले,समजू लागले तेव्हाच बाबासाहेब आंबेडकर उलगडून सांगण्याचे महत्त्वाचे कार्य […]

भारतीय सैन्यदलातील “महार रेजिमेंट” च्या “अविनाश साबळे” यांची जगतीक “ऑलम्पिक” साठी निवड. भारतीय सैन्यदलात आतापर्यंत महार रेजिमेंटचा इतिहास खूप अभिमानस्पद आहेच पण त्याला एक वेगळी किणार आहे . उपेक्षित तरीही नेहमी युध्दात आघाडीवर असणारी ही रेजिमेंट म्हणजे भारतीय सैन्यदलाचा कणा आहे . ब्रिटिश सरकारपासून कार्यरत असणाऱ्या ह्या रेजिमेंट चें बोध […]

महाकवी वामनदादा कर्डक ●●○●●●●●●●●●●●●●●●●●●●●●○●●●● प्रमोद रामचंद्र जाधव www.ambedkaree.com ●●●○●●○○○●○●●●●●●●●●●●○●●●●●● ज्या शाहीर,कवी ,गायकांनी आपल्या कलेच्या जोरावर #डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहचविले आणि #आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रचार केला त्या शाहिरांचे,कवींचे ,गझलकारांचे गुरू आणि अग्रदूत….महाकवी वामनदादा कर्डक यांचा आज स्मृती दिन….! #असंख्य यातना खात #आंबेडकरी विचार माणसामध्ये पेरणाऱ्या व #आंबेडकरी […]

कोरोना आणि आदरणीय अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस!प्रकाशामबेडकर ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ -मा.राजाराम पाटील कोरोना महामारीत साऱ्या सार्वजनिक उत्सव, जयंत्या आणि कार्यक्रमावर मृत्यूचे सावट आहे. परन्तु जेथे विचार आहे तेथे तेथे लिहिणे बोलणे आवश्यक आहे. या अर्थाने एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या 10 मे 2020 च्या वाढदिवसा निमित्त ,माझी […]

पत्रकारितेतील तेजस्वी ‘दिवाकर’ ************************************** ■ भीमराव गवळी ■ २००६ उजाडेपर्यंत दिवाकर शेजवळ सर कोण आहेत हे माहीत नव्हतं. कधी त्यांच्याशी संपर्कही आला नव्हता. तसं कारणही घडलं नव्हतं. पण दैनिक ‘लोकनायक’ला रुजू झालो आणि शेजवळ सरांची ओळख झाली. अत्यंत शांत स्वभाव, प्रचंड नम्र, कमालीचा न्यूज सेन्स, मोजक्याच शब्दात मोठा आशय मांडण्याची […]

दिवाकर शेजवळ : ओघवती शैली, आक्रमक शब्दावली आणि परिवर्तनाची समर्पित पत्रकारिता. ================= ◆ चंद्रकांत व्ही सोनावणे◆ ================= उंच अन् धिप्पाड शरीरयष्टी, उंच कपाळ, अशा भारदस्त देहाला साजेसा खर्जातला उंचपट्टीतील आवाज. खिशाला किमान दोन चांगले पेन. चेहऱ्यावर चिंतनशील भाव अन् टेबलावर पुढ्यात असणाऱ्या कागदावर सरसावलेली लेखणी, ज्यातून ओघवती शैली अन् आक्रमक […]

प्रसिध्द संगीतकार राजेश ढाबरे यांचे गाण्याच्या माध्यमातून करोना व्हायरस वर जनजागृती गीत . सध्या जगभर करोना व्हायरस ने ग्रासले आहे ..सारे विश्व जणू काही एका व्हायरस च्या विरोधात युद्ध लढत आहे हजारो माणसांचे प्राण आता पर्यंत या व्हायरस ने घेतले आहे . चीन मधून निर्माण झालेला हा व्हायरस आता जगभरातील […]

सफाई कामगारांच्या मुलाची गरूडझेप….! मुलगा बनला न्यायाधीश  ! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याला आदर्श मानून सुरू केलेली अभ्यासातील लढाई अखेर त्याने जिंकली. आपल्या मागासलेल्या समाजात ज्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रगती आणि ज्ञानाची जिद्द रुजवली महामानवांचा आदर्श घेत लाखो जन आपली प्रगती करत आहेत .जगातील एकमेव महापुरुष की […]

आदरणीय श्यामदादा गायकवाड ……..! प्रेरणादायी नेतृत्व .आंबेडकरी चळवळीतील अनेक चढउतार पाहिले अनेक यातना ,दुःख साहिले व निधड्या छातीने आंबेडकरी बाण्याने चळवळीचे नेतृत्व करणारे खंबीर नेते. अंबरनाथ -उल्हासनगर आणि सर्वांगीण ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील झुंजार आणि जेष्ठ नेतृत्व म्हणजे शामदादा गायकवाड .जनतेच्या समस्यांवर निर्भयपणे लढणार एकमेव नेते . रमाबाई आंबेडकर हत्याकांड […]