Current Affairs

भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहिरनामा..!

June 10, 2018

भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहिरनामा! भारतीय समाज जीवनात उच्च कोटीच्या नैतिकतेवर आधारलेल्या समाज मुल्याच्या वृध्दीस कारणीभूत ठरणाऱ्या भारतीय संविधानाचा गौरव अथवा सन्मान करणे सबंध भारतीयांचे अद्य कर्तव्य आहे, हे विसरता कामा नये. भारतीय संविधान हे भारतीय कायदा आहे. आणि हा भारतीय कायदा आम्हा सर्व भारतीयांना मिळालेली सर्वात मोठी देणगी संविधान निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली […]

Read More

भटके विमुक्त जाती जमातीच्या अधिवेशनात केले EVM मशीनचे प्रतिमात्मक दहन …!

June 9, 2018

भटके विमुक्त जाती जमातीच्या अधिवेशनात केले EVM मशीनचे प्रतिमात्मक दहन …! काल पूणे येथे भटके विमुक्त जाती जमातींचे अधिवेशन पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले त्या अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर उपस्थित होते . आमचा केवळ वापर केला गेला ५०वर्ष होऊनही केळवे प्रत्यक्ष राजकीय पक्षांनी केवळ राजकारण्यांठी वापर केलाय याची […]

Read More

उस्मानाबाद येथील बनसोंडे डॉक्टर बहिणीनी मानले महामानावांचे आभार..!

June 7, 2018

उस्मानाबाद मधील बनसोडे बहिणीने मानले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार….! काहमस्वरूपी दुष्काळी भाग अन घरची गरिबी यावर मात करत तीनही बहिणी झाल्या डॉक्टर…..! नुकताच ABP माझा या न्युज चॅनल्स वर प्रक्षेपित झालेला हा खास रिपोर्ट https://www.facebook.com/100010910138900/posts/598424030531263/

Read More

आंबेडकरी कार्यकर्त्यांचे अटक सत्र ना.आठवलेंना खुले पत्र…….!

June 7, 2018

सन्माननीय नामदार आठवले साहेब, नमस्कार ! जय श्रीराम !! एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर तब्बल चार महिन्यांनंतर भीमसैनिकांचे अटकसत्र सुरू आहे याची आपणास किमान कल्पना असेल. कारण आपण सत्तेत सहभागी आहात. आंबेडकरवादी जनतेचे संसदेत प्रतिनिधित्व करत आहात ! आपण केवळ मुखवटा आहात, हे आम्ही जाणतो. पण लाजूनकाजून का होईना या प्रकरणात आपण किमान तोंड उघडाल… एखादी चारोळी […]

Read More

एका पँथरचा अमृत महोत्सव सोहळा……त्यांच्या कार्याला सलाम

June 6, 2018

मान.ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळ समिती..   ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळा समिती… ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक -विचारवंत ,दलित पॅंथरचे एक संस्थापक,नेते मा.ज.वि.पवार येत्या १५ जूलै २०१८ रोजी वयाच्या ७५रीत प्रवेश करीत आहेत.त्यानिमित्ताने ज.वि.यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच गौरविका प्रकाशित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क..8655475834,8976948795

Read More

We pay Homage to Matoshri Ramabai Bhimrao Ambedkar for Today her Death Anniversary

May 27, 2018

Hon.Ramabai Bhimrao Ambedkar (7th Feb 1898 – 27th May 1935) Also known as Ramai or Matoshri Ramai  wife of Mahamanav Babasaheb Dr.B. R. Ambedkar, Born at 7th February 1898 village Vanand Dapoli taluka Ratnagiri District , In India. she Died 27 May 1932 (Aged 37) Rajgruha, Mumbai  Maharashtra, in India Other names Ramai or matoshri (Mother Rama), Ramu Spouse(s) it’s only […]

Read More

‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’- दिशा पिंकी शेख

May 25, 2018

‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’      -डॉ.आंबेडकर आणि मी : -दिशा पिंकी शेख जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या कविता कमालीच्या निगेटीव्ह होत्या. जेव्हा मला बाबासाहेब कळायला लागले, उमगायला लागले ते माझ्या लिखाणात यायला लागले, त्यानंतर माझ्या कवितांमधील नकारात्मकता संपून संघर्षाच्या काही ओळी त्यामध्ये यायला लागल्या आणि मला वाटतं ते बाबासाहेब आहेत. पारंपरिक जगणं सोडा, […]

Read More

प्रसिध्द सिने-नाटय लेखक,साहित्यिक मा.संजय पवार – “अक्षरनामा” वरून

May 25, 2018

घोडे की दूम पे जो मारा हथौडा ….! –रेखाचित्र – संजय पवार ‘कळ’फलक‘ गुलज़ार यांनी ‘मासूम’ या चित्रपटासाठी लिहिलेलं बालगीत आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या गाण्यातला घोडा शेपटीवर हातोडा पडताच शेपटी उडवत पळत सुटतो. मुलं हसतात. परवा कर्नाटकात अमित शहा नामक किंगमेकरच्या अश्वमेध घोड्याच्या शेपटावर असा काही हातोडा पडला की, आणखी एका राज्याचा घास घ्यायचं […]

Read More

ऐतिहासिक क्रांतीभुमी महाड मध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधणीला जोरदार सुरुवात

May 21, 2018

ऐतिहासिक क्रांतीभुमी महाड मध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधणीला जोरदार सुरुवात   दिनांक १८.०५.२०१८ रोजी भारिप बहुजन महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिपकदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधनीला जोरदार सुरवात झाली  आहे, यात प्रामुख्याने निलेश सकपाळ सह दिपक गायकवाड यांनी पुढारकार घेउन महाड मध्ये अनेक तरुण, युवा, युवती आणि महिला आघाडी कार्यकर्त्यांसह […]

Read More