News

भीमाकोरेगाव दंगल प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटच्या मृृत्युचे गूढ वाढत चालले.

April 26, 2018

भीमाकोरेगाव दंगल प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटच्या मृृत्युचे गूढ वाढत चालले.   पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूजाने आत्महत्या केली असून आंबेडकरी जनतेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे सरतेशेवटी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. पूजाच्या पार्थिवावर चेहरा आणि इतरत्र झालेल्या ताज्या जखमा स्पष्ट दिसल्या असल्याचे कळते . मृत्यूपूर्वी मारहाण करण्यात आली असावी असा अंदाज आहे […]

Read More

प्रासंगीक: मेंदुला ….कुरतडणार भयाण वास्तव…!

April 26, 2018

जगन रेप कर…………… जगन रेप कर. असं जगनला कुणी सांगत नाही. जगन आपणहूनच रेप करतो. शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न , फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत. त्यातले सगळेच रेप करू शकतात. जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो.आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही […]

Read More

आसारामने केलाय भारतीय संस्कृतीवरच बलात्कार

April 26, 2018

धर्मसत्तेच्या आड लपलेला बलात्कारी आसाराम आयुष्यभर आता कारावासाच्या अंधारात…! आसाराम…एक कार्पोरेट सन्यासाचे सर्वात उंच आणि प्रतिष्ठित नाव .जेव्हढ्या प्रमाणात या कार्पौरेट साधुची प्रसिध्दी झाली येव्हढी कुणाची झाली नसेल. तेव्हा झी सारखा प्राव्हेट चायनय आसारामला Live दाखवायचा,गरीब आणि भौळ्या भक्तांना फसविण्याचे तेव्हापासुनच सुरू झाले.नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन साधना,संस्कार आदी सारख्या मंदबुध्दींची फोजतयार करणार्‍या या धर्मसत्तेच्या […]

Read More

तांदळाच्या नव्या जातीचा शोध लावणार्‍या विदर्भातील महान कृृषी तज्ञाची उपासमार ….!

April 25, 2018

उपेक्षितांमधला दिपस्तंभ – उपेक्षित ,अंधारात आणि विवंचनेत…! गेल्या कित्येक वर्षात शेतीवर मोठ्या प्रमाणात विषेशता भात पिकावर अत्यंत महत्वाचे संशोधन करून एका तांदळाच्या बियान्याचे जनक झालेले आंबेडकरी शेतीतज् ज्यांनी जगप्रसिद्ध एचएमटीसह तांदुळाच्या नऊ वाणांचा शोध लावला ते मा. दादाजी खोब्रोगडे नागभीड तालुक्यातील नांदेड गावात (जि. चंद्रपूर) उपेक्षेच्या अंधार्‍या कोपर्‍यात आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करत आहेत व परिस्थितीशी […]

Read More

मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे 

April 25, 2018

मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे  भीमाकोरेगांव पूजा सकट (19) बारावीची विद्यार्थी या भीमा-कोरेगांव हिंसाचारातील एक साक्षीदार होत्या.त्यामुळे त्यांना गावकरी धमक्या देत होते.याची कल्पना पोलिसांना देवूनही पोलिसांनी संरक्षण दिले नाही.हिंसाचारात पूजा सकट यांचे राहते घर जाळून टाकण्यात आले होते.घर जाळणारे लोक पाहिलेले असल्यामुळे पूजा या एक महत्वाच्या साक्षीदार […]

Read More

बुद्धपूर्णिमा/ बुद्धजयंती घरोघरी का साजरी करावी ? -वाचा २२ प्रतिज्ञा अभियानाचे ध्येय..!

April 24, 2018

बुद्धपूर्णिमा/ बुद्धजयंती का साजरी करावी ? यामागचा २२ प्रतिज्ञा अभियानाचा उद्देश काय ? तर वाचा पुढील प्रमाणे …. १) घरात मानवीय, मानवतावादी संस्कार होतील.स्त्रियांचा आदर, सन्मान करण्यास आपली पुढची पिढी सक्षम होईल यातूनच मनात स्त्रियांविषयी येणारे वाईट विचार नष्ट होतील कारण तेवढी ताकद बुद्ध संस्कारात नक्कीच आहे. २) प्रत्येक घरी विचार करणे, विवेक प्रयोग, विज्ञान […]

Read More

अस्मिता मल्टिपर्पज आॅर्गनाझेशनचा अनोखा उपक्रम

April 24, 2018

संस्था, संघटना चालवायच्या तर वर्गणीच्या माध्यमातून नाहीत …कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कष्टाने. …यालाच खरी समाजसेवा म्हणतात. “अस्मिता ” नेहमीच पुरोगामी विचारांचा अवलंब करते. ..काही तरी युनिक. … आपल्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ती साठी… अस्मिता टीमने समाजातील परिणय समारंभात उपस्थित बंधू भगिनींना विशेष स्टाॅल उभारून बाबासाहेबांच्या आर्थिक चळवळीची माहिती दिली. … दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी सकाळी श्री. […]

Read More

भंडार्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा आंबेडकरी जनता काढेल काय?

April 22, 2018

भंडार्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा आंबेडकरी जनता काढेल काय? नुकताच भंडार्‍याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. ज्या महामानवांनी भारतीयांच्या जीवनात अमुलाग्रह असा बदल घडवुन आणला,रक्तरंजीत क्रांतीवीना संसदीय लोकशाही देवून भारताची आधुनिक निर्मिती केली त्या महामानवाला लोकशाहीतील आकडेवारीच्या पोकळ कंडाळ्याकरून तत्कालीन काॅग्रेसने […]

Read More

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन-शिव विवाह

April 20, 2018

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन   विषेशता कोकणात जातीच्या भिंतीत अडकलेला व विषेशता: रूढी परंपरात अडकलेला बारा बलुतेदार समाज आजही रूढी परंपरा संभाळताना दिसतो. त्यात गणपती,होळी-शिमगा,देव दवस्की,गावकी -भावकी यात अडकलेला व आपल्या परंपरागत रूढींना जपणारा समाज पहावयाला मिळतो. त्या कोकणात पाच हजार लोकांच्या उपस्थित पार पडला.. “शिव विवाह..!” मान्यवर प्रशासकीय अधिकारी, सामाजिक राजकीय नेते यांची […]

Read More

“युगनायक” काव्य विशेषांक : ई-मासिकाचा विषेशांक

April 19, 2018

थिंक टँक ई-मासिक, एप्रिल | २०१८ ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंती निमित्त ‘थिंक टँक पब्लिकेशन्स’, सोलापूर चे मुखपत्र ‘थिंक टँक ई-मॅगझीन’ चा, महामानवास गीतांजली, काव्यांजली व गझलांजली अर्पण करणा-या एप्रिल महिन्यातील “युगनायक” या काव्यविशेषांकाचे वाचकार्पण ज्येष्ठ साहित्यिक राजा ढाले यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ कथाकार योगीराज वाघमारे व थिंक टँक पब्लिकेशनचे कार्यकारी संपादक डॉ. […]

Read More