Print

दैनिक महानायकचे संपादक मा.बाबा गाडे यांनी वाहिली संपादक कुंदन गोटे यांना आदरांजली

June 12, 2018

कुंदनचे अकाली जाणे आंबेडकरी चळवळीची हानी.   दैनिक महानायक आणि कुंदनचे अतूट नाते !! ध्यानी मनी नसताना, अचानक कुंदन गोटे गेल्याची बातमी आली. कुंदन गोटे मितभाषी संपादक , पत्रकार . शून्यातून विश्व निर्माण करणारा ध्येय्यवादी मित्र. आमची मैत्री ३० वर्षाची. नोटरी Ad. दिपक म्हस्के यांचे मेहुणे असल्याने त्यांची प्राथमिक ओळख झालेली. २० वर्षापूर्वी मुब्र्याला त्यांच्या […]

Read More