भारतीय इतिहासात शिल्पकलेतील मानबिंदू ठरलेली मौर्य शिल्पकला….! *********************************** सूरज रतन जगताप www.ambedkaree.com भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात मानबिंदू ठरते ती म्हणजे “मौर्य काळातील” शिल्पकला. मौर्य काळात “प्रस्तर” हे माध्यम वापरुन तयार करण्यात आलेल्या लेण्या व स्तंभ हे आश्चर्यचकित करून टाकणारे आहेत. सतराव्या शतकात आलेल्या प्रवाशांनी तर हे मानव निर्मित नसून एखाद्या “जीन” […]