Lifestyle

खारघर येथे प्रबुद्ध महिला संघाचा बौद्ध भिक्षु चारिका कार्यक्रम संपन्न.

June 24, 2018

खारघर येथे प्रबुद्ध महिला संघाचा बौद्ध भिक्षु चारिका कार्यक्रम संपन्न. तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले नंतर धम्म प्रचारार्थ 45 वर्षे चारिका केली. आता सामान्य धम्म उपासकाना चारिका म्हणजे काय? हे सांगणे आवश्यक आहे. यात्रा करणे, प्रवेश करणे. तथागत बौद्ध भिक्षूंना विनय सांगितला, की भिक्षुनी एका ठिकाणी बसून राहू नये. बसून राहिल्याने माणूस आळशी बनतो. म्हणून […]

Read More

महापरित्राण पाठात भारतातील चार विषारी सर्प

June 24, 2018

महापरित्राण पाठात भारतातील चार विषारी सर्प   आज भारतात सर्पमित्र / सर्प अभ्यासक असे सांगतात की भारतात चारच सर्प असे आहेत की ते फार विषारी आहेत./ यासंबंधीचा उपदेश २५०० वर्षापूर्वी भगवान बुध्दांनी भिक्षूंना महापरित्राण पाठातील खन्ध सुत्तं मध्ये दिला आहे.  एकदा भगवान बुध्द श्रावस्तीला अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करित होते. त्यावेळी श्रावस्तीच्या एका भिक्षूला सर्पदंश झाल्याने […]

Read More

Great SWARSURYA- Hon. Pralhad Sindhe

June 24, 2018

Swarsurya -Hon.Prahlad Bhagvanrao Shinde  Great Pralhad Shinde  was born on 1933  in Pimpalgaon area of Ahamadnagar to Bhagvanrao & Sonabai Shinde. He was the youngest child & had two elder brothers. He was introduced to music when he started accompanying his parents to do kirtan & street singing to make the ends meet due to abject poverty. During his young […]

Read More

हिमोफिलिया-रक्तस्त्राव होणारा आनुवंशिकआजार – डॉ.अलोक कदम

June 20, 2018

हिमोफिलिया-रक्तस्त्राव होणारा आनुवंशिकआजार – डॉ.अलोक कदम हिमोफिलीया हा रक्तस्त्राव होणारा आजार असुन यात शरिरातील रक्ताची गठ्ठा होण्याची क्षमता कमी झाल्याने जखम झाल्यावर वाहणारे रक्त थांबत नाही. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे गठ्ठा करण्याचे गुणधर्म असलेले घटक (clotting factors) कमी प्रमाणात रक्तात असल्याने हा आजार होतो. हे घटक म्हणजे प्रथिने असतातत.. (Clotting proteins) ग्रीक भाषेत ‘हिमा” […]

Read More

आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया,

May 3, 2018

आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया, आत वेळ आली आहे उद्योगधंदे उभारून ह्या देशाच्या आर्थिक शक्तीत नाहीरे वर्गाचा सहभाग वाढिवण्याचा. हाच संदेश समाजात पसरवण्यासाठी आणि उद्दिष्टपूर्ती साठी शाक्य एनर्जी प्रा.ली ,अस्मिता आणि एव्हान्स कमर्शियल एंपायर प्रा. लि टीमने सध्या मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त परिणय समारंभात उपस्थित राहून विशेष स्टाॅल […]

Read More

सुषमाताई अंधारे यांच्यावर भ्याड हल्ला…….!

May 3, 2018

सुषमाताई अंधारे यांच्यावर  भ्याड हल्ला…….!          काल इंदौर ची सभा आटपुन सुषमाताई व योगेश दादा लोखंडे आणि सहकारी रात्री उशीरा घरी परतत असताना अचानक एक गाडी त्यांचा पाठलाग करु लागली. योगेश दादा ने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला परंतु मागच्या गाडीत असणाऱ्या हल्येखोरांनी सुषमाताईंच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्या मागील  आसनावर असल्यान त्यांना […]

Read More

शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला! .

April 27, 2018

. अभिनंदन !! शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सगळीकडूण होतेय अभिनंदन !! शेतमजुराचा मुलगा गिरीश बडोले राज्यात पहिला! . केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून उस्मानाबादमधील गिरीश बडोलेने महाराष्ट्रातून पहिला तर देशात विसावा क्रमांक पटकावला आहे. गुणवत्ता यादीत ९९० विद्यार्थी गुणवत्ता यादीत एकूण ९९० परीक्षार्थींचा समावेश […]

Read More

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन-शिव विवाह

April 20, 2018

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन   विषेशता कोकणात जातीच्या भिंतीत अडकलेला व विषेशता: रूढी परंपरात अडकलेला बारा बलुतेदार समाज आजही रूढी परंपरा संभाळताना दिसतो. त्यात गणपती,होळी-शिमगा,देव दवस्की,गावकी -भावकी यात अडकलेला व आपल्या परंपरागत रूढींना जपणारा समाज पहावयाला मिळतो. त्या कोकणात पाच हजार लोकांच्या उपस्थित पार पडला.. “शिव विवाह..!” मान्यवर प्रशासकीय अधिकारी, सामाजिक राजकीय नेते यांची […]

Read More

दडपलेल्या  संस्कृृतीकडे समाजाचेच दुर्लक्ष…..!

April 17, 2018

मोठमोठ्या शब्दांचे इमले नाही तर कृतीतून नंदनवन तयार होते. महामानव डाॅॅ बासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या सुपीक जमिनीवर खुशाल मजा करा पण त्यांनी जे झाड खडकावर लावले आहे त्याचे संगोपन आधी करा.  त्यांनी  जेव्हा बौद्ध लेणी वर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते तेव्हा अनेकांनी प्रशंसा केली पण जेव्हा तिकडे कृतिशील कार्य करायचे तेव्हा फक्त ते चार […]

Read More

अंधश्रद्धेच्या विळख्यात या देशातील नागरिक

April 17, 2018

अंधश्रद्धेच्या विळख्यात या देशातील नागरिक बुवा बाबा अम्मा बापु यांच्या नादाला लागलेल्या कित्येक भारतीयांना अंधश्रध्देतुन बाहेर काढण्याची गरज आहे. भारतात धर्मसत्तेपाठोपाठ या भोंदु बाबांची ही सत्ता आता मोठ्या प्रमाणात कार्य करत असुन अज्ञानी अन पैशासाठी हपापलेल्या लोकांची शिकार ते अलगद पणे करत आहेत. भारतीय समाजव्यवस्थेला हा मोठा अडसर असुन लवकरात लवकर अंधश्रध्देविरोधातील कायदा देशभर लागु […]

Read More