Great information about Writing and Speeches of Dr.Ambedkar -All Valumes Available Published by The Education Department ,Government of Maharashtra Volume 1 Castes in India; Their Mechanism, Genesis and Development • Paper • 9thMay 1916 Annihilation of Caste • Book • 1936 Maharashtra as a Linguistic Province (Statement submitted to the […]

मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच […]

बा…!पेटविलेस पाणी,पेटविलेस रक्त,पेटवीलेसअनैतिकधर्मरुढींची विषवल्लीधर्मग्रंथ…! जाळलास या भुमीतलाविषम अन्यायकारकअज्ञानी कुजकटविचांरांचा गावगाडा,असमान,हीनकसअमानुष अर्थहीनकोंडवाडे,अनादीकाळाचीतोडुन बेडी,दुबळ्या, गतगात्रनिर्विकार ,निशब्दमनांना नवचेतना देतसाकारलीस नवप्रकाश किरणे,धर्ममार्तडांच्या विषवल्लीलालाथ मारत,ठोकरलीस,नाकारलीस अनझिडकारलीस क्रृरपिढ्यांनपिढ्यांचीगुलामगीरी अन्घेवु दिलासनव्या युगाचानवा श्वास, प्रबुद्धविज्ञानाचा, माणुसकीचासमतेचा ,प्रगतीचा अन्नवीन जगण्याचीअस्तित्वाची नवनिर्मितीचीप्रेरणा अखंडीत देणारा.. होयआज इतिहासाच्यापानापानात सोनेरी नोंद आहे तुच मुक्त केलेस इथल्या स्रियांना,धर्मचौकटीत बंद कडीकोटगुलामांना अन उगारलीसतुझी वज्र मुठ […]

सर्वाना समान संधी आणि समान अधिकार मिळावेत. माणसाच्या मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडिल काशी अर्थात नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला.भारतीय इतिहासात या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे!!. २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांना प्रसिद्ध काळा राम मंदिरात प्रवेश नव्हता.अस्पृश्य हे […]

तमाम शोषितांचा आवाज होऊन “मूकनायक” ची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली.आंबेडकरी पत्रकारिच्या सुवर्णयुगाची ती क्रांतिकारक सुरुवात होती . पुढे बाबासाहेबानी बहिकृत भारत ,जनता,प्रबुद्ध भारत सारखी वातर्मनपत्रे सुरू केली व आपला बहुजनांचा आवाज जगात निनांदून सोडला!!!. आपला मीडिया आपला आवाज!!!.आज ही दिन दुबळ्या लोकांनाच आवाज कुठेच दिसत नाहीय!! बाजारात अनेक मीडिया […]

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान.! ३ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय लोकसभेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद  यांनी शपथ दिली . अस्पृश्य समाजातील पाहिले कॅबिनेट मंत्री .केंद्रीय कायदेमंत्री म्हणून पुढे 29 ऑगस्ट १९४७ ला डॉ बाबासाहेबांची भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून […]

मुक्ती कोण पथे? -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही परिषद मी केलेल्या धर्मांतरच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलवण्यात आलेली आहे हे तुम्हास कळून चुकले आहेच.धर्मांतरचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .इतकेच नव्हे,तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने तो विषय मला अत्यंत महत्त्वाचाही वाटतो.हे महत्त्व तुम्हा सर्वांना […]

मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि ३० ,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली . मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद,अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार पडल्या .जवळजवळ पन्नास हजारांहून जास्त लोक परिषदेला हजर होते. […]

शतदा वंदन! ********* दिवाकर शेजवळ ********* 27 मे हा रमाईंचा तर 29 मे हा माईसाहेबांचा स्मृतिदिन। अवघा एक दिवसाचा फरक हा त्यांच्या असीम त्यागाच्या साम्यासारखाच लक्षणीय योगायोग। रमाई यांनी काटेरी जीवन मार्गात खस्ता काढत ‘महापुरुष’ घडतांना बाबासाहेबांना निग्रहाने साथ दिली.संकटांच्या वणव्यात होरपळ सोसत अखेरीस समर्पण दिले. तर, माईंनी व्याधी विकाराने […]

लोकशाहीचे दोन शत्रू -एक हुकूमशाही आणि माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ********* ब्रम्हदेशातील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश यू चॅन ट्यून (Hon’ble justic U chan Htoon Judge of the Supreme court of the Union of Burma) दिनांक ३ एप्रिल १९५५ रोजी मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेज च्या बुद्ध भवन येथे आयोजित भव्य सभेत […]