“आंबेडकरोत्तर चळवळीतील विधायकता”–सुनिल सोनवणे आज मितीस आंबेडकरी चळवळ एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहचली असतांना या चळवळीचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक सिंहावलोकन करन्याच्या उद्दीष्टांने आंबेडकरी चळवळीतील विविध क्षत्रातील मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या आंबेडकरी प्रेरणेच्या कार्याच्या आदर्शाचे प्रस्तुतीकरण सदर पुस्तकात मांडले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळींनी परिवर्तनाची दीशा दीली.त्यांनी विषमता,पिळवनुक […]

आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांवर दिवाकर शेजवळ यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक मृत्यूलेखांचा संग्रह लवकरच आपल्या भेटीला! दिवाकर शेजवळ. आंबेडकरी चळवळीतील नामवंत ज्येष्ठ पत्रकार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यंदाच्या समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्काराचे मानकरी. दलितांच्या लढयांवर अधिकारवाणी प्राप्त झालेले लेखक. तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता. आंबेडकरी वृत्तपत्रांच्या इतिहासात आपल्या अग्रलेखातून झंजावात उभा करणारे […]

मान.ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळ समिती..   ज.वि.पवार अमृत महोत्सव सोहळा समिती… ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक -विचारवंत ,दलित पॅंथरचे एक संस्थापक,नेते मा.ज.वि.पवार येत्या १५ जूलै २०१८ रोजी वयाच्या ७५रीत प्रवेश करीत आहेत.त्यानिमित्ताने ज.वि.यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच गौरविका प्रकाशित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी […]