
आदिवासी वारली कलेला जगमान्यता देणारा कलावंत काळाच्या पडद्याआड……….!
Onआदिवासी वारली कलेला जगमान्यता देणारा कलावंत काळाच्या पडद्याआड……….! po आदिवासी समाजात लग्नसमारंभात सुंदरश्या वारली चित्रांची पर्वणी असते वारली समाजातील फक्त विवाहित महिलांना ती लग्न समारंभांमध्ये सुंदर अशी वारली चित्रे काढण्याची परवानगी होती. वयाच्या १३ व्या वर्षी एक तरुण चित्रकाराने ही परंपरा मोडीत…