Arts Gallery

कारवा टीम ने आणला नवा जल्लोष…..!

April 12, 2018

कारवा….. घेवुन आलाय भीम जयंतीचा नवा जल्लोष…! आंबेडकरी चळवळीतील तरूण कलाकारांनी एकत्र येवुन एका संगितमय कलाकृतीची निर्मिती केलीय. चळवळीत जनजागृतीचे गीत गाणारे कलाकारांनी आपली कला व्यावसाहिक रित्या सादर केलीय. आम्हाला आता नव्यानं चळवळीचे प्रबोधन हे आधुनिक पध्दतीन करायचे आहे असे www.ambedkaree.com  शी संवाद साधतांना विनोद पवार म्हणाले. मुळात विविध ठिकाणी काम करणारे हे कार्रकर्त्ये जेव्हा […]

Read More

शोध नव्या रत्नाचा……! एक भिंतचित्रकार आणि त्याची गोड गळ्याची “खुशी”……रत्न सापडलं….! 

April 8, 2018

शोध नव्या रत्नाचा……! एक भिंतचित्रकार आणि त्याची गोड गळ्याची “खुशी”……रत्न सापडलं….!    40 डिग्रीच्या उन्हात एक माणूस कल्याण मधील भिंतीवर पेंटिंग करत होता. गेल्या आठवड्यात मुंबई युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्राच्या नवीन भिंतींवर तो चित्र आणि सोशल मेसेज लिहीत असलेला मी पाहत होतो. त्या रखरखत्या उन्हात त्याच्याबरोब एक लहान मुलगी नेहमी मला दिसत होती, ती त्याचीच मुलगी होती. […]

Read More

शिल्पकलेस वाहुन घेणारे तरुण शिल्पकार -मा. स्वप्निल कदम

March 30, 2018

शिल्पकलेस वाहुन घेणारे तरुण शिल्पकार -मा. स्वप्निल कदम मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर नगर,ठाणे पश्चिम रेल्वे स्टेशच्या बाहेरील आणि कल्याण पश्चिमेतील डाॅ.आंबेडकर गार्डन अन अशा अनेक ठिकाणात उभ्या असणार्‍या महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध भावमुद्रांकित शिल्पचित्र (पुतळे) साकारणारे कुर्ल्यातील प्रशिध्द शिल्पकार स्वप्निल कदम म्हणजे नव्या पिढीतील शिल्पकारांसाठी प्रेरणासोस्र आहेत. महामानव डाॅ बाबासाहेब,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहु महाराज, […]

Read More

पेन स्केच-कलाकार मा.विनोद पवार यांनी रेखाटलेली काही खास चित्रे….

March 30, 2018

    विविध सामाजिक चळवळीत विषेत: आंबेडकरी चळवळ अन धम्म चळवळीत कार्यरत असणारे कल्याणच्या विनोद पवार यांनी आपला चित्र रेखाटनाचा व गाण्याचा छंद चांगलाच जोपासला आहे. ते २२ प्रतिज्ञा अभियानात सक्रिय असतात तसेच चळवळीतील काही कलाकार मित्रांना सोबत घेवुन कारवा नावाचा म्युझिकल गृपही ते चालवतात . नुकतेच सोशल मिडिवर त्यांनी आपण केवळ सामाजिक चळवळीत सक्रियच […]

Read More