संतप्त भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रोखली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी .

संतप्त भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रोखली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी


.
भुसावळ येथे दौऱ्यावर असणारे जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची आज भारिपबम च्या कार्यकर्त्यांनी गाडीला घेराव घातला .जळगाव जिल्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही तडे जळगाव ला दुष्काळ ग्रस्त म्हणून बजाहिर करावे अशा अनेक मागण्या बऱ्याच दिवसांपासून असून पालकमंत्री त्याकडे दुर्लक्ष करतात व प्रशासकीय यंत्रणाही दुर्लक्षित करते म्हणून आज पालकमंत्री यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला .

Author: Ambedkaree.com

1 thought on “संतप्त भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी रोखली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी .

  1. This website is vary Good ambedkaree.com .But Ambedkar.com should publish same post in hindi . Because Bahujan Society Can read Article in website.
    Thank you jay bheem
    जानिए दीपावली का सच
    यह आर्टिकल आप हिंदी में पड़ सकते है अच्छा लगे तो फिर आप इस जानकारी को रुकने न दे शेयर अवश्य करें ।

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *