दिल्ली हून खास -निवडक राष्ट्रीय बातम्या – News Update

निवडक राष्ट्रीय बातम्या
News Update

– मराठा आरक्षणाबाबत रावसाहेब दानवेंच्या नवी दिल्लीतील घरी दुसरी बैठक सुरू
– नवी दिल्ली: ओबीसी विधेयकाला राज्यसभेत मंजुरी; ओबीसी आयोगालाही घटनात्मक दर्जा
– नवी दिल्ली: विरोधकांच्या गदारोळानंतर राज्यसभा मंगळवारपर्यंत तहकूब
– नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक.

– मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर जवळपास दीड तास चर्चा
– गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या भेट
-नवी दिल्ली – जेष्ठ काँग्रेस नेते आर.के. धवन यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
-नवी दिल्ली – इंदिरा नुयी यांच्याकडून पेप्सिको कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा
-सोनिया गांधी, देवेगौडांना घेऊन विरोधकांची मोट बांधू; शरद पवारांना विश्वास
-आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा म्हणून टीडीपी खासदारांचं आंदोलन
-जम्मू-काश्मीरमधील 35-ए कलमावर 27 ऑगस्टला सुनावणी
-हिमाचल प्रदेश : निहारीजवळ कोसळली दरड, राज्य महामार्ग 10 बंद.
-काँग्रेस नेत्या रंजीत रंजन यांनी मुझफ्फरपूर बालिकाश्रम बलात्कार प्रकरणी लोकसभेत दिला स्थगत प्रस्ताव
– केरळ : भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून माकपाच्या कार्यकर्त्याची हत्या.
– गडकरी साहेब ,नोकऱ्या कुठे आहेत? हाच प्रश्न आज प्रत्येक भारतीय विचारतो आहे: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना टोला

– करूणानिधींची प्रकृती गंभीर, पुढील २४ तास महत्वाचे
– छत्तीसगड: सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत १४ नक्षलवादी ठार; १६ शस्त्र जप्त

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे एम. करुणानिधी यांचे मंगळवारी चेन्नईत कावेरी रुग्णालयात आजाराने निधन झाले.

मंगळ ऑगस्ट 7 , 2018
Tweet it Pin it Email तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे एम. करुणानिधी यांचे मंगळवारी चेन्नईत कावेरी रुग्णालयात आजाराने निधन झाले. “अत्यंत कष्टाने डॉक्टरांनी प्रिय क्लाइग्नर डॉ. एम करुणानिधी यांचे निधन 07.08.2018 06.10 वाजता निधन झाल्याचे जाहीर केले. आमच्या डॉक्टरांच्या व परिचारकांच्या संघटनेच्या संभाव्य प्रयत्नांमुळे त्याना वाचविण्याच्या शर्तीच्या प्रयत्नातही ते प्रतिसाद […]

YOU MAY LIKE ..