धम्मचक्र प्रवर्तन दिनी – सर्वात मोठी ग्रन्थ विक्री.. 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस अशोका विजयादशमीचा होता. तेव्हापासून अशोका विजयादशमीच्या दिवशी ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रसह देशातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक देश आणि विदेशातून धम्म चक्र प्रवर्तन दिन […]