धम्माचे आचरण नसल्यामुळे घर वापसी? – लेखक सागर तायडे भारतात राजकीय सत्ता परिवर्तन झाल्यामुळे प्रचंड उलथापालथ होत असतांना दिसत आहे.त्यामुळे अल्प संख्याक मागासवर्गीय समाजाची देशभरात मुस्कटदाबी होत असतांनाच अन्याय,अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यांची दखल मागासवर्गीय समाजाने गांभीर्याने घेतली पाहिजे होती.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की सत्ता ही हर समस्या […]

माझे अज्ञान दूर होईल का ?  – सागर तायडे जगात ज्यांनी मानव जाती साठी ऐतिहासिक कार्य केले.त्यांना एक तर महापुरुष महामानव,संत,महंत,महाराज,राजे महाराजे,सम्राट असा अनेक नांवाने ओळखल्या जाते.त्यांचा जन्म,आई,वडील, त्यांची जन्मभूमी कर्मभूमी,शिक्षण आणि मूत्यू याची नोंद असते.यासर्वाची माहिती मानव कल्याण करणाऱ्या माणसा करिता आणि संस्था करिता प्रेरणादायी असावी या करिता त्यांची […]

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची आई बेपत्ता..!, तपास सुरू….!   सातरास्ता न म जोशी मार्ग ,धोबिघाट ,महालक्ष्मी, चिंचपोकळी, डिलाई रोड आणि भायखळा विभागातील आंबेडकरी चळवळीतील  क्रियाशील कार्यकर्ते आणि हर्दखळे बौद्धजन संघाचे संस्थापक सल्लागार मा. संदीप ना जाधव यांच्या मातोश्री  श्रीमती वनिता नारायण जाधव वय – 66, रंग – सावळा, उंची – 4.5 […]

  धम्मचक्र प्रवर्तन दिनी – सर्वात मोठी ग्रन्थ विक्री.. 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस अशोका विजयादशमीचा होता. तेव्हापासून अशोका विजयादशमीच्या दिवशी ऐतिहासिक दीक्षाभूमीवर महाराष्ट्रसह देशातील कानाकोपऱ्यातून लाखो लोक देश आणि विदेशातून धम्म चक्र प्रवर्तन दिन […]

DEEKHSHA BHOOMI Information About Deeksha Bhoomi Nagpur Deeksha Bhoomi Nagpur is Buddhist center in India located in the State of Maharashtra. This is the place where Mahamanv Babasaheb Dr.B.R. Ambedkar along with five million people embraced Buddhism on 14 October, 1956. The day 14 October is celebrated as ‘DHAMMA CHAKRA […]

धम्मचक्र प्रवर्तन दिन – जगातले सर्वात मोठ्या संख्येने झालेले धम्म परिवर्तन…..! धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्धांचा विशेषतः बौद्धांचा प्रसिद्ध व सर्वात प्रमुख सण आहे. हा उत्सव एक धर्मांतरण सोहळा आहे, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.तेव्हापासून हा दिवस दरवर्षी […]

औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची पहिली संयुक्त सभा सुरू ……Live साठी खलील लिंक वर click करा   https://m.facebook.com/story.php?story_fbid=2107661265944938&id=567140206972030