वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर येथील पहिल्याच आधिवेशनामध्ये बौद्ध,धनगर,दलित ,ओबीसी भटके या वंचित बहुजनांच्या एकजुटीचे विराटदर्शन. सावध ऐका पुढील हाका… सोलापूर की गूंज दिल्ली तक ! अंगात लाल शर्ट… डोक्याला पिवळा फेटा… हातात काठी ! आजचं हे रूप होतं बहुजनांच्या राजाचं !! वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय अॅड.बाळासाहेब आंबेडकरांना मार्गदर्शन करण्यासाठी […]

गावकुसाबाहेर च्या जगाचे वास्तव जगाला आत्मचरित्राच्या माध्यमातुन सांगणारा  पहिला साहित्यिक -दगडू मारुती पवार अर्थात पद्मश्री दया पवार त्यांच्या त्या साहित्य कृतीतून पांढरपेशा मराठी साहित्यिक विश्वात खळबळ माजून साहित्याचा नवा आयाम देणारे आणि तमाम शोषित पीडित ,कामगार वर्गाचा आवाज आपल्या परखड लेखणीने जगासमोर मांडणारे ,तमाम आंबेडकरी आणि दलित साहित्याला नव्या उंचीवर नेणारे साहित्यातील […]

आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांवर दिवाकर शेजवळ यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक मृत्यूलेखांचा संग्रह लवकरच आपल्या भेटीला! दिवाकर शेजवळ. आंबेडकरी चळवळीतील नामवंत ज्येष्ठ पत्रकार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यंदाच्या समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्काराचे मानकरी. दलितांच्या लढयांवर अधिकारवाणी प्राप्त झालेले लेखक. तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता. आंबेडकरी वृत्तपत्रांच्या इतिहासात आपल्या अग्रलेखातून झंजावात उभा करणारे […]

सत्तापटा मधले सोनिया गांधी ,काँग्रेस आणि शरद पवार यांचे दुतोंडी राजकारण आणि इथला बहुजन समाज.   महाराष्ट्राचे राजकारण आणि कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोनिया गांधींच्या पंतप्रधान पदाला विरोध करणारे शरद_पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस चालते पण एमआयएम चालत नाही. शरद_पवारांना महाराष्ट्रात – बसपा आणि -मायावती चालतात पण -प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा […]

  कॉंग्रेसला वगळून केलेली वंचितांची महा आघाडीच देशाला वाचवू शकेल   भाजप येईल , भाजप येईल…म्हणे एमआयएम आणि मनसे नको ….अरे जाती जातीत , धर्मा-धर्मात , प्रान्ता-प्रांतात तुम्ही आगी लावायच्या आणि त्या विझवायला दलित-मुसलमानांची ढाल करायची ? भाजप आणि तुमच्या नीतीत काहीही फरक नाही. तुम्ही एकच आहात. तुमचा उल्लू सिद्ध […]

” सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर “ भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले . त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले . […]

काँग्रेसवाल्यांची गोची ……..! सतत निवडणुकीत बौद्ध, दलित आणि मुस्लिम पक्षाच्या नेत्यांना हिंदुत्व वादयांची भीती दाखवून असमान राजकारण खेळणाऱ्या काँग्रेसला अड आंबेडकर यांनी एम आय एम युती करण्याची घाई केली असे वाटते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना मत मांडले . ते पुढे म्हणतात की बिजेपी आणि शिवसेना युतीला रोखण्यासाठी  […]

भारिप आणि एमआयएमची राजकीय युती…….! नव्या राजकीय इतिहासाची सुरुवात …….!  “अड प्रकाश आंबेडकर करतील युतीचे नेतृत्व.” भारिप बहुजन महासंघ आणि एम आय एम या दोन पक्षांची आगामी निवडणूकांसाठी महाराष्ट्रात युती झाली असून एक वेगळ्या राजकीय समीकरणाचा पर्याय तयार झाला आहे . महाराष्ट्रात अड प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन औवेसी यांनी हातमिळवणी […]

भिम आर्मी प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण यांची  तुरुंगातून मुक्तता……! चंद्रशेखरला गेल्यावर्षी सहारनपूर जिल्ह्यात कथित जातीय दंगलीत प्रमुख भूमिका असल्याचा प्रमुख आरोप होता . उच्चजातीतील ठाकूर समाजाकडून  दलित समाजावर होणाऱ्या सततच्या  जातीय हल्लाला प्रतिकार म्हणून  ठाकूर समाजाच्या विरोधात मोठे आंदोलन सुरू केले  होते त्यातून  ठाकूर आणि दलित समाजात तेढ निर्माण झाले […]

सिंह आणि जंगली कुत्रे…तर शिकागोतील जागतिक हिंदू परिषदेमध्ये एका गटाने केली जोरदार निदर्शने ….!.   शिकागो : ‘एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. जग सर्वोत्तम करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे’, असे विधान भागवत यांनी यावेळी केले. दरम्यान, सरसंघचालकांनी कुत्रे […]