अभिवादन……! रमाबाई नगर हत्याकांडातील शहीदांना …!

अभिवादन……! रमाबाई नगर हत्याकांडातील शहीदांना …!

On

अंधार रात्री जळणाऱ्या मशाली सूर्यास म्हणाल्या, अंधार युगात आम्ही तुझी ..तेजस्वी किरणे होऊ..! त्या अंधाराला भिडणाऱ्या तेजस्वी मशालीना….! नतमस्तक सलाम.! #रमाबाई आंबेडकर नगर शहीदाना…..! #प्रमोद रामचंद्र जाधव www. ambedkaree. com