खारघर येथे प्रबुद्ध महिला संघाचा बौद्ध भिक्षु चारिका कार्यक्रम संपन्न. तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले नंतर धम्म प्रचारार्थ 45 वर्षे चारिका केली. आता सामान्य धम्म उपासकाना चारिका म्हणजे काय? हे सांगणे आवश्यक आहे. यात्रा करणे, प्रवेश करणे. तथागत बौद्ध भिक्षूंना विनय सांगितला, की भिक्षुनी एका ठिकाणी बसून राहू नये. बसून […]

महापरित्राण पाठात भारतातील चार विषारी सर्प   आज भारतात सर्पमित्र / सर्प अभ्यासक असे सांगतात की भारतात चारच सर्प असे आहेत की ते फार विषारी आहेत./ यासंबंधीचा उपदेश २५०० वर्षापूर्वी भगवान बुध्दांनी भिक्षूंना महापरित्राण पाठातील खन्ध सुत्तं मध्ये दिला आहे.  एकदा भगवान बुध्द श्रावस्तीला अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करित होते. त्यावेळी […]