कोल्हापुरात साजरा झाला मोठया दिमाखात राजेश्रीं चा जयंती सोहळा….! कोल्हापूर : अश्वघोष आर्ट अँड कल्चर फौंडेशन च्या वतीने आयोजित राजर्षी महोत्सव २०१८ आज सायं शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे दिमाखात सम्पन्न झाला. प्रसंगी कार्यक्रमास बहुजन हृदय सम्राट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, भदंत आर आनंद, भदंत एस […]

खारघर येथे प्रबुद्ध महिला संघाचा बौद्ध भिक्षु चारिका कार्यक्रम संपन्न. तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले नंतर धम्म प्रचारार्थ 45 वर्षे चारिका केली. आता सामान्य धम्म उपासकाना चारिका म्हणजे काय? हे सांगणे आवश्यक आहे. यात्रा करणे, प्रवेश करणे. तथागत बौद्ध भिक्षूंना विनय सांगितला, की भिक्षुनी एका ठिकाणी बसून राहू नये. बसून […]

महापरित्राण पाठात भारतातील चार विषारी सर्प   आज भारतात सर्पमित्र / सर्प अभ्यासक असे सांगतात की भारतात चारच सर्प असे आहेत की ते फार विषारी आहेत./ यासंबंधीचा उपदेश २५०० वर्षापूर्वी भगवान बुध्दांनी भिक्षूंना महापरित्राण पाठातील खन्ध सुत्तं मध्ये दिला आहे.  एकदा भगवान बुध्द श्रावस्तीला अनाथपिंडकाच्या जेतवनात विहार करित होते. त्यावेळी […]

हिमोफिलिया-रक्तस्त्राव होणारा आनुवंशिकआजार – डॉ.अलोक कदम हिमोफिलीया हा रक्तस्त्राव होणारा आजार असुन यात शरिरातील रक्ताची गठ्ठा होण्याची क्षमता कमी झाल्याने जखम झाल्यावर वाहणारे रक्त थांबत नाही. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे गठ्ठा करण्याचे गुणधर्म असलेले घटक (clotting factors) कमी प्रमाणात रक्तात असल्याने हा आजार होतो. हे घटक म्हणजे प्रथिने असतातत.. […]

आज 19 जून, मिलिंद महाविद्यालयाचा वर्धापन दिन…!!! 19 जून 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथे पीपल्स एजुकेशन सोसाइटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालय हे मराठवाडा प्रदेशातील पहिल महाविद्यालय, त्यावेळी शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास असलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हैद्राबाद च्या उस्मानिया विद्यापीठात जाव लागायच. औरंगाबाद मधे पीपल्स एजुकेशन […]

विशाल बौद्ध धम्म दीक्षा समारंभ देढ़ लाख लोग बौद्ध धम्म स्वीकारेंगे : रविन्द्र गाढ़े । गुजरात के महेसाणा जिले के एक युवक को सोने के गहने और उची क्वालिटी के जूते पहनने के कारण सवर्ण समाज के युवाओ ने पिटा । इसके पहले भी ,मुछे रखने के कारण , घोड़ी […]

गाजवाजा न करता ही करू शकता समाजकार्य.अर्थात संवेदना असतील तर …! एक रक्तदान करणाऱ्या मानवतावादी कार्यकर्त्यांची तळमळ अन त्यांनी कृतीतून दिले सामाजिक कार्य करण्याची प्रभावी प्रेरणा वाचा त्यांच्याच शब्दांत……! खास  www.ambedkaree.com साठी. काल 14 जून जागतिक रक्तदान दिवसांनी कालच अचानक प्रबोधन मंच या ग्रुप वर, एक केईएम हॉस्पिटल मध्ये एका […]

जाती अंताच्या लढ्यातील एक शिलेदार ….! नुकतेच विद्रोही शाहीर शंतनू कांबळे यांचे दीर्घ आजाराने नाशिकमध्ये निधन ………! मानवतेचे  विचार पेरणारा शाहीर काळाच्या पडद्याआड…..! ‘दलिता रे हल्ला बोल ना…श्रमिका रे हल्ला बोलं ना…’ आणि ‘समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू यावं, तू यावं बंधन तोडीत यावं…’त्यांची आदी गीते आंबेडकरी […]

कुंदनचे अकाली जाणे आंबेडकरी चळवळीची हानी.   दैनिक महानायक आणि कुंदनचे अतूट नाते !! ध्यानी मनी नसताना, अचानक कुंदन गोटे गेल्याची बातमी आली. कुंदन गोटे मितभाषी संपादक , पत्रकार . शून्यातून विश्व निर्माण करणारा ध्येय्यवादी मित्र. आमची मैत्री ३० वर्षाची. नोटरी Ad. दिपक म्हस्के यांचे मेहुणे असल्याने त्यांची प्राथमिक ओळख […]