Day: May 19, 2018

भारतीय संविधानाचा विजय-कर्नाटकात प्रत्यय

May 19, 2018

अखेर आततायी करणाऱ्या राजकीय पक्षाच्या शहाणपणा ला चाप !!! बहुमत सिद्ध न केल्याने भाजपचे सरकार कोसळले ……! केवळ मोठा पक्ष असून चालत नाही तर ते बहुमत सिध्द करावे लागते हा संविधानाच्या पहिली कसोटीवर भाजपा नापास . लोकशाहीची नाडी दाबण्याचा विचार करणाऱ्या राजकारण्यांना दिली सविधानानेच चपराक. भारतीय संविधानच भारताची लोकशाही उत्तमपणे टीकवू शकते हे सिध्द झाले.संविधानाचा […]

Read More

समता सैनिक दला मार्फत आर एस एस,बिजेपी प्रणित आंतरराष्ट्रीय बुद्ध परिषद उधळली.

May 19, 2018

समता सैनिक दला मार्फत आर एस एस,बिजेपी प्रणित आंतरराष्ट्रीय बुद्ध परिषद उधळली.     भारतीय जनता पार्टी आणि शासनाच्या सहकार्य असलेले नागपुरातील आंतराष्ट्रीय धम्म परिषद भीम अनुयायी यांनी उधलाऊन लावली स्वतःला बौद्धांचे नेते म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्या  तथाकथित नेत्यांनी तेथून पळ काढला असे सोशल मीडियावर कुजबुज सुरू आहे . भन्ते ज्ञान ज्योती आणि समता सैनिक […]

Read More

महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बौद्ध लेणी घाणीच्या साम्राज्यात

May 19, 2018

महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बौद्ध लेणी घाणीच्या साम्राज्यात दापोली तालुक्यातील दापोली दाभोळ मार्गावर पाच किमी. वर नानटे गावाजवळ डावीकडे पन्हाळेकाजीचा फाटा फुटतो. या ठिकाणी एकूण 29 गुहा खोदलेल्या आढळतात.कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरामध्ये एकूण इंग्रजी एस आकाराच्या नागमोडी वळणाचे नदीचे पात्र असून दोन्ही बाजूंस डोंगर व हिरवीगार झाडी यामुळे हा परिसर अत्यंत रम्य दिसतो. हि लेणी […]

Read More

मागासवर्गीय बाबुराव ताजने याने स्वाभिमानाने खोदली विहिर

May 19, 2018

महाराष्ट्रात वाशीम जिल्हातील  मालेगाव कलबेश्वर गावात जातीयता अजुनही भयंकर मेलात तरी बेहत्तर पण पाणी मिळणार नाही !. मागासवर्गीय बाबुराव ताजने याने स्वाभिमानाने खोदली विहिर गावातील उच्च जातींतील व्यतीने मागासवर्गीय बाबूराव ताजने याच्या पत्नीला पाणी देण्यास मज्जाव केला “आमच्या जनावरांना पाणी लागते तुम्ही मारा किव्हा काही करा पाण्याचा  एक थेंब ही  देणार नाही माझा विहिरीवरून तू […]

Read More