Day: May 12, 2018

कोकणात आढळला पुरातण बौद्धस्तूप

May 12, 2018

कोकणात आढळला पुरातण बौद्धस्तूप खारेपाटण जवळील शेजवळ या गावात हा बौद्ध धर्माच्या उतरत्या काळातील वज्र यान पद्धतीचा हा स्तूप।असून इतिहास संशोधक डॉ अजय धनावडे यांनी माध्यमेही बोलताना ही माहीत दिली खरेपाटण जवळील असलेले शेजवळ या गावी मठबावा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण बौध्द स्तूप आहेत असे इतिहास संशोधक डॉ धनावडे यांनी सांगितले कोकणात बऱ्याच ठिकाणी […]

Read More