समता सैनिक दल गुजरात प्रमुख भानुभाई चौहान यांच्या कारवार अज्ञात वाहनांची धडक समता सैनिक दल गुजरात प्रदेश मुख्य संचालक भानूभाई बेचारभाई चौहान यांच्या कार वर जबरदस्त धडक झाली त्यात ते जबरदस्त जखमी झाले आहेत . सध्या ते बरोडा येथील श्रीजी हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत ,गुजरात मधील आंबेडकरी जेष्ठ विचारवंत […]