काही कोटेशन खूपच बोलके असतात. ते त्रिकालाबाधित संदेश देतात. “जो दिल के अच्छे होते हैं, दिमागवाले उनका जमकर फायदा उठाते हैं” हे त्यापैकीच एक कोटेशन. सध्या हे कोटेशन बौद्ध आणि सच्चा आंबेडकरवाद्यांना तंतोतंत लागू होत असल्याचे जाणवते. ‘जय भीम’ हा क्रांतिकारी मंत्र बौद्धांची जशी ताकद होय; तशीच ती त्यांची भावनिक […]