Day: May 1, 2018

हळदी समारंभ नाकारून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

May 1, 2018

हळदी समारंभ नाकारून प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन…! समाजात वाढती व्यसनाधिनता,अंधश्रध्दा ,अनिती यावर जनजागृती होणे गरजेचे आहे .मंगलपरिणयाच्या पुर्व संध्येला होणारा कार्यक्रम म्हणजे हळदी संमारंभ .या संमारंभात येणारे नातेवाईक व या आनंदाच्या मंगलमय सोहळ्यात खास पाहुणचार असतो तो मद्याचा…. खरे तर आयुष्याची मंगलमय सुरुवात करणार्‍या या कार्यक्रमात पंचशीलाची होणारी अवहेलना थांबवावयास हवी. सुरुवात करयची तर स्वतापासुन करावी […]

Read More