Hon.Ramabai Bhimrao Ambedkar (7th Feb 1898 – 27th May 1935) Also known as Ramai or Matoshri Ramai  wife of Mahamanav Babasaheb Dr.B. R. Ambedkar, Born at 7th February 1898 village Vanand Dapoli taluka Ratnagiri District , In India. she Died 27 May 1932 (Aged 37) Rajgruha, Mumbai  Maharashtra, in India Other names Ramai or matoshri (Mother […]

‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’      -डॉ.आंबेडकर आणि मी : -दिशा पिंकी शेख जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या कविता कमालीच्या निगेटीव्ह होत्या. जेव्हा मला बाबासाहेब कळायला लागले, उमगायला लागले ते माझ्या लिखाणात यायला लागले, त्यानंतर माझ्या कवितांमधील नकारात्मकता संपून संघर्षाच्या काही ओळी त्यामध्ये यायला लागल्या आणि मला वाटतं ते […]

घोडे की दूम पे जो मारा हथौडा ….! –रेखाचित्र – संजय पवार ‘कळ’फलक‘ गुलज़ार यांनी ‘मासूम’ या चित्रपटासाठी लिहिलेलं बालगीत आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या गाण्यातला घोडा शेपटीवर हातोडा पडताच शेपटी उडवत पळत सुटतो. मुलं हसतात. परवा कर्नाटकात अमित शहा नामक किंगमेकरच्या अश्वमेध घोड्याच्या शेपटावर असा काही हातोडा पडला की, […]

ऐतिहासिक क्रांतीभुमी महाड मध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधणीला जोरदार सुरुवात   दिनांक १८.०५.२०१८ रोजी भारिप बहुजन महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिपकदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये भारिप बहुजन महासंघाची पक्ष बांधनीला जोरदार सुरवात झाली  आहे, यात प्रामुख्याने निलेश सकपाळ सह दिपक गायकवाड यांनी पुढारकार घेउन महाड मध्ये अनेक तरुण, युवा, […]

अखेर आततायी करणाऱ्या राजकीय पक्षाच्या शहाणपणा ला चाप !!! बहुमत सिद्ध न केल्याने भाजपचे सरकार कोसळले ……! केवळ मोठा पक्ष असून चालत नाही तर ते बहुमत सिध्द करावे लागते हा संविधानाच्या पहिली कसोटीवर भाजपा नापास . लोकशाहीची नाडी दाबण्याचा विचार करणाऱ्या राजकारण्यांना दिली सविधानानेच चपराक. भारतीय संविधानच भारताची लोकशाही उत्तमपणे […]

समता सैनिक दला मार्फत आर एस एस,बिजेपी प्रणित आंतरराष्ट्रीय बुद्ध परिषद उधळली.     भारतीय जनता पार्टी आणि शासनाच्या सहकार्य असलेले नागपुरातील आंतराष्ट्रीय धम्म परिषद भीम अनुयायी यांनी उधलाऊन लावली स्वतःला बौद्धांचे नेते म्हणून घेण्यात धन्यता मानणाऱ्या  तथाकथित नेत्यांनी तेथून पळ काढला असे सोशल मीडियावर कुजबुज सुरू आहे . भन्ते […]

महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बौद्ध लेणी घाणीच्या साम्राज्यात दापोली तालुक्यातील दापोली दाभोळ मार्गावर पाच किमी. वर नानटे गावाजवळ डावीकडे पन्हाळेकाजीचा फाटा फुटतो. या ठिकाणी एकूण 29 गुहा खोदलेल्या आढळतात.कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरामध्ये एकूण इंग्रजी एस आकाराच्या नागमोडी वळणाचे नदीचे पात्र असून दोन्ही बाजूंस डोंगर व हिरवीगार झाडी यामुळे हा परिसर […]

महाराष्ट्रात वाशीम जिल्हातील  मालेगाव कलबेश्वर गावात जातीयता अजुनही भयंकर मेलात तरी बेहत्तर पण पाणी मिळणार नाही !. मागासवर्गीय बाबुराव ताजने याने स्वाभिमानाने खोदली विहिर गावातील उच्च जातींतील व्यतीने मागासवर्गीय बाबूराव ताजने याच्या पत्नीला पाणी देण्यास मज्जाव केला “आमच्या जनावरांना पाणी लागते तुम्ही मारा किव्हा काही करा पाण्याचा  एक थेंब ही  […]

“आमचा फक्त वापर केलाय”…..! इथल्या प्रस्थापित राजकीय पक्ष्यांची भटक्या विमुक्त जमाती,वंजारी,धनगर, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती अडीच फक्त वापर धर्मनिरपेक्ष वादी राजकीय पक्ष,संघटना यांनी केलाय असा दृढ विश्वास वाटतो आहे त्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यात आल्या नाहीत. या समाजातील तरुणांमध्ये आम्ही “सोशल फोर्स” म्हणून उभे राहू, स्वताची ताकद निर्माण करु व इथल्या सत्तेमध्ये […]