भीमाकोरेगाव दंगल प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटच्या मृृत्युचे गूढ वाढत चालले.   पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार पूजाने आत्महत्या केली असून आंबेडकरी जनतेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे सरतेशेवटी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. पूजाच्या पार्थिवावर चेहरा आणि इतरत्र झालेल्या ताज्या जखमा स्पष्ट दिसल्या असल्याचे कळते . मृत्यूपूर्वी मारहाण करण्यात […]

जगन रेप कर…………… जगन रेप कर. असं जगनला कुणी सांगत नाही. जगन आपणहूनच रेप करतो. शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न , फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत. त्यातले सगळेच रेप करू शकतात. जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप […]

धर्मसत्तेच्या आड लपलेला बलात्कारी आसाराम आयुष्यभर आता कारावासाच्या अंधारात…! आसाराम…एक कार्पोरेट सन्यासाचे सर्वात उंच आणि प्रतिष्ठित नाव .जेव्हढ्या प्रमाणात या कापोरेट साधुची प्रसिध्दी झाली येव्हढी कुणाची झाली नसेल. तेव्हा झी सारखा प्राव्हेट चायनय आसारामला Live दाखवायचा,गरीब आणि भोळ्या भक्तांना फसविण्याचे तेव्हापासुनच सुरू झाले.नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन साधना,संस्कार आदी सारख्या […]