काल लंडन येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालय INDIA HOUSE येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली आहे त्याची  क्षणचित्रे..!   z . . सभार FB जयभीम page    

जयंतीत आसिफाला श्रद्धांजली,तळेगाव आंबेडकर जयंती ऊत्सव मावळ तळेगाव येथे संपन्न झालेल्या जयंती ऊत्सवात काश्मिरमधिल सामुहीक बलात्कारपिडीत मृत आसिफाला जाहिर सभेच्या शेवटी श्रद्धांजली वाहण्यात आली व ऊपस्थित जनतेने आरोपींचा निषेधही केला. पुणे जिल्हाध्यक्ष कीरण साळवे brsp यांच्या अध्यक्षतेखाली ऊत्सव संपन्न झाला. k  

नवी मुंबई दिघा येथे साजरा झाला महामानवांचा जल्लोषात जयंती सोहळा…! शांतीदुत बहुउद्येशिय मागासवर्गिय संस्था यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते विविध उपक्रमातुन महामानवांची जयती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.  स्थानिक नगरसेविका शुभांगी  गवते यांनी  प्रमुख उपस्थिती होती.  सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत रामनगर येथिल नागरीक मोठ्या प्रमाणात सामिल झाले होते.  शांतीदुत […]

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती काल देशभरात विविध स्तरावरून मोठ्या प्रमाणात साजरी झाली.हल्ली हल्ली राज्यपाल, शासनाचे मंत्री, महापौर चैत्यभूमीला तर मुख्यमंत्री दिक्षाभूमीला वंदन करण्यासाठी जाऊ लागले आहेत. काल काही अपवाद वगळता जिकडेतिकडे या जयंतीला उत्साहाचे स्वरूप आलेले दिसले. बाबासाहेबांच्या विचारानुसार आज या देशाने आणि समाजाने किती वाटचाल […]

पॅथरच्या जन्मभुमित साकारला भिमा कोरेगाव विजयी स्तंभ…! सिद्धार्थनगर बाप्टी रोड, शाखा क्र. ३९० आणि संघरक्षित क्रिडा मंडळ यांच्या वतीने विश्वरत्न, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त, कोरेगांव भिमा येथील भव्यदिव्य विजयी स्तंभाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याची एक प्रतिमा. -रोहण पडवणकर

मुंबईतील प्रसिध्द शिल्पकार स्वप्निल कदम यांच्या कलात्मक शैलिन साकारलेले महामानवांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे डोंबिवलीत झाले अनावरण..! शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी इंदिरा चौक येथिल केडीएमसी कार्यालय परिसरात महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने केले अनावरण. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

3000 विद्यार्थ्यांनी प्रबोधन करित साजरा झाला धारावी माटुंगा लेबर कॅम्प येथे महामानवांचा जयंती सोहळा वर्षभर धर्मांतर चळवळीत कार्य करणारे अतुल बागुल आणि सहकारी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातुन समाजाला प्रबोधनात्म जनजागृृती करित 3000 विद्यार्थ्यांना आधुनिक भारताच्या निर्माते महामानवांचे कार्य समजावुन सांगत  जनजागृती करित मोठ्या हर्षोल्योशात साजरी केली महामानवांची जयंती . #127 […]

जाती अंताचा प्रबोधनकारी चलतचित्र देखावा नायगाव बिडीटी बिल्डिंग नं ५    भारतरत्न, बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन आधारावर जो हा देखावा साकारला आहे. हा देखावा सादर करण्याचे मुख्य हेतू हाच की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जातीभेद मानला […]