जयंती महोत्सव सुरू….. कल्याण पश्चिम वायले नगर येथिल आंबेडकर व्हीजन चा ” डाॅ.आंबेडकर फेस्टिव्हल” दिमखदार सुरू….!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे इथे कार्यरत असणारे प्रा. संजय खोब्रागडे सर (२२ प्रतिज्ञा अभियान मुख्य प्रचारक) याना सामाजिक कार्यात उल्लेखणीय योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्र न्यूयार्क अमेरिका मध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर रत्न – ग्लोबल चेंजमेकर्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार […]

आंबेडकरी जेष्ठ साहित्यिक अन दलित पॅथर  चे एक लढवय्ये संस्थापक,भारिप बहुजन महासंघाचे नेते मा. ज.वि.पवारांचा सन्मान….! “तु झालास मुक समाजाचा नायक ” हि माहामानवांना  उद्देशुन लिहिलेली कविता यंदाच्या दहावीच्या कुमारभारतीत समाविष्ठ झालीय. ज.वि.पवारांनी आंबेडकरी चळवळिवर अन महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अन चळवळीवर अफाट लेखन केलेय. विविध पत्रक,मासिके,नियतकालिकै,साप्ताहिके,वृृत्तपत्रे  यात लेखन कैलेय. त्यांच्यालेखनिने […]