शोध नव्या रत्नाचा……! एक भिंतचित्रकार आणि त्याची गोड गळ्याची “खुशी”……रत्न सापडलं….!    40 डिग्रीच्या उन्हात एक माणूस कल्याण मधील भिंतीवर पेंटिंग करत होता. गेल्या आठवड्यात मुंबई युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्राच्या नवीन भिंतींवर तो चित्र आणि सोशल मेसेज लिहीत असलेला मी पाहत होतो. त्या रखरखत्या उन्हात त्याच्याबरोब एक लहान मुलगी नेहमी मला दिसत […]