ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित… पन्हाळाकाजी बौद्ध लेणी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळाकाजी बौद्ध लेणी वसलेली आहे. या लेणीमध्ये सुमारे 30 बौद्ध लेणी आहेत. इतिहासाच्या तिसऱ्या शताब्दीमध्ये हिनयान बौद्ध लेणी कोरलेली होती आणि सुरूवातीस लेणी क्रमांक ५ मधील स्तूप कोरण्यात आली होती. या बौद्ध लेण्यात अतिक्रमण झाले आहे. बौद्ध लेणी जतन कराव्यात. m […]

आंबेडकरी तरुण म्हणत आहेत…., आरक्षण बंद झालेच पाहिजे ? पण…., SC ,ST,OBC,EBC,SBC वाल्याना कळेल की आरक्षण काय आहे आणि का आहे? आरक्षण ची सुरुवात ही जाती पासून होते मग जात ही आधी संपवली पाहिजे. आपल्या देशात कोणत्याही गोष्टीचे मुळ काय हे शोधत नाही. मुद्दा गरम आहे तेव्हा ठोका हातोडा ही पद्धत […]