ररतेच्या राजाचा स्मृती दिन विस्मृतीत…..? या देशातील महान नेत्यांचे जन्मदिन अन मरण दिन जयंत्या अन पुण्यतिथ्या म्हणुन ओळखल्या जातात. या देशातील समाजाला दिशा अन प्रेरणा आपल्या महान कतृत्वाने अन कार्याने ज्या ज्या महापुरुषांनी आपले योगदान दिले व समाजात नव परिवर्तन घडविले त्यांचे जन्मदिवस आनंदी सोहळे होतात व मरण दिन स्मृतीविषेश […]