अनुसुचित जाती जमती अत्याचार प्रतिबंध कायदा (अॅट्राॅसीटी अॅक्ट)  करीता भारत बंद…. देश भरातील सर्वसामान्य जनता आता विविध प्रश्नाने त्रस्त आहे. अॅट्राॅसिटी अॅक्ट च्या कायद्यात मुलभुत बदल करुन सरकारने त्यात आणखीनच भर घातलीय. या देशातील आदिवासी,दलित यांच्या सामाजिक सुरक्षेचा घटनात्मक अधिकार सरकारने आपल्या ताकतीच्या जोरावर कुचकामी केलाय. अॅट्राॅसिटी अॅक्टचा गैरवापर होतोय […]

छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी शिवनेरी वर माता जिजाईंच्या उदरातून जन्म घेतला पण बुद्धांच्या कुशीतच खेळले आहेत, त्याचे पुरावेच आम्ही उपलब्द करून घेतले आहेत शिवनेरी किल्ल्यावरील बौद्ध लेणी, नुकत्याच शिवनेरी किल्यावरील बौध्द लेणी च्या संशोधनासाठी मौहिम काढण्यात आली. त्याचे आयोजन  रविंद्र सावंत,अनिल जाधव,धनराज बोलके ,प्रज्योत कदम आदि संशोधक मंडळीनी सोशल मिडिया […]