“काल जातीयवादी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांनी नांदेडच्या आंबेडकरवादी मिशन ची लाईट कट केली.” हजारो अधिकारी ज्या मिशन मधून घडतात, जिथे सर्व बहुजनांची लेकरं ,गरिबांची लेकरं अधिकारी होण्याची जिद्ध ठेवून अहोरात्र अभ्यास करतात.शासनकर्ती होण्यासाठी समाजाच ऋण फेडण्यासाठी आदरणीय दीपक कदम सरांच्या मार्गदर्शन नुसार अभ्यास करून अधिकारी होतात.. त्याच अधिकारी होऊन बाहेर पडणाऱ्या मिशनची […]

नाग पुत्रांचा इतिहास शोधणारे अन त्यांचा वारसा जपणारे नागवंशीय किंग्डमचे संस्थापक नंदकुमार कासारे. मुंबईतील आजुबाजुचा सात बेटांचा परिसर हा बुध्दभुमीच आहे व त्याच्या पाऊल खुणा मुंबईच्या अंगाखाद्यावर रत्नांकित दागिण्यासारखा उठुन दिसणारा इतिहास…! बोरिवलीच्या कान्हेरी गुन्फा,अंधेरीच्या महाकाली गुन्फा,नालासोपार्‍यातील ऐतिहासिक स्तृप,घारापुरी आदि लेण्या,आदि तमाम ठिकाणच्या शिलालेखाचे वाचन व ब्रम्ही लिपिचा अभ्यास करुन […]