औरंगागाबादची  ओळख —नागसेन  फेस्टीवल उद्यापासून सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल औरंगाबाद/प्रतिनिधी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे़ ३०, ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. नागसेनवनातील लुम्बीनी उद्यानात महोत्सव होत […]

डाॅ गंगाधर पानतावणे जन्म : २८ जून, १९३७ नागपुर ,विदर्भ महाराष्ट डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेली पहिले मराठी साहित्यिक.डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत होते. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका,संघटीत व्हा ,संघर्ष करा […]