Day: March 22, 2018

महामानव डाॅ.आंबेडकर ,क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्या आणि समाज व्यवस्था…!

March 22, 2018

महामानव डाॅ.आंबेडकर ,क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्या आणि समाज व्यवस्था…! काल राजस्थान न्यायालयात क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्याने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांवर ट्विट जे केले ते अत्यंत खालच्या पध्दतीचे असलेले विधान आहे. यावर राजस्थान न्यायलयात खटला दाखल करण्यात येवुन तो भलताच वादात सापडलाय. तुर्तास सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यान त्यावर बोलणे न्याय्य नाही. मात्र आजही भारत महामानवांचा द्वेषकरतो, […]

Read More
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जेष्ठ सहकारी दि.संभाजी तथा दादासाहेब गायकवाड यांचे चरित्र

महाड सत्याग्रह….निमित्त…!

March 22, 2018

निमित्त….. महाड सत्याग्रह आणि कोकणातील लढवय्ये भीम अनुयायी…! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे सतत कार्यकर्त्ये आणि लढवय्या लोकांचा भरणा असायचा सतत ते समाजासाठी जागृत असायचे.त्यांच्या ह्या स्वभावरुन असंख्य कार्यकर्त्ये निर्माण होवु लागले. कोकणातील सोमवंशीय महारांतील गोपाल बाबा वलगणकर हे पहिले मोठे नेते.त्यांनी महांरांना सैन्यात भरती करावी म्हणुन प्रयत्न केले. कोकणातील बरेच महार समाजाचे लोक एकत्र […]

Read More