भारतीय संविधानाची निर्मिती : एक सत्यता 1945 साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठविले. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघन मार्ग, पद्धती, प्रक्रिया आणि साधने सुचविण्याच्या हेतूने भारतात पाठविण्यात आले होते. या शिष्टमंडळला “कॅबिनेट मिशन […]

आज २० मार्च….! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेला मानवमुक्तीचा अर्थात पाण्याचा लढा…! चवदार तळ्याचा सत्याग्रह या लढ्यानेच सार्‍या जगाचे लक्ष केंद्रित करुन मानवी हक्कांचा लढा जागतीक पातळीवर नेवुन या देशातील हजारो पिढ्यांची गुलामगीरी विरूध्द विद्रोह केला. आपल्या लाखो अनुयायांसमवेत कुलाबा जिल्हा आताचा रायगड – महाड मुक्कामी चवदार तळ्याच्या काठावर मानवमुक्तिचा […]