दि बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया अर्थात भारतीय बौध्दमहासभा यांचे कार्याध्यक्ष आद भिमराव य आंबेडकर च्या अध्यक्षतेखाली प्रियदर्शी सम्राट अशोक जयंतीचा सोहळा आज संध्याकाळी ९.३० वा. चैत्यभुमीसमोरील कमलांकीत अशोक स्तंभाखाली संपन्न झाला . बुध्दिस्ट इंडिया टीव्ही अन इतर सामाजिक संस्थामार्फत या सोहळ्याचे आयोजन केले होते. सुरुवातीला प्रबोधनात्मक आंबेडकरी गीतांचा संगितमय कार्यक्रम […]

शिल्पकलेस वाहुन घेणारे तरुण शिल्पकार -मा. स्वप्निल कदम मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर नगर,ठाणे पश्चिम रेल्वे स्टेशच्या बाहेरील आणि कल्याण पश्चिमेतील डाॅ.आंबेडकर गार्डन अन अशा अनेक ठिकाणात उभ्या असणार्‍या महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध भावमुद्रांकित शिल्पचित्र (पुतळे) साकारणारे कुर्ल्यातील प्रशिध्द शिल्पकार स्वप्निल कदम म्हणजे नव्या पिढीतील शिल्पकारांसाठी प्रेरणासोस्र आहेत. महामानव डाॅ […]

    विविध सामाजिक चळवळीत विषेत: आंबेडकरी चळवळ अन धम्म चळवळीत कार्यरत असणारे कल्याणच्या विनोद पवार यांनी आपला चित्र रेखाटनाचा व गाण्याचा छंद चांगलाच जोपासला आहे. ते २२ प्रतिज्ञा अभियानात सक्रिय असतात तसेच चळवळीतील काही कलाकार मित्रांना सोबत घेवुन कारवा नावाचा म्युझिकल गृपही ते चालवतात . नुकतेच सोशल मिडिवर त्यांनी […]

औरंगागाबादची  ओळख —नागसेन  फेस्टीवल उद्यापासून सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल औरंगाबाद/प्रतिनिधी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने नागसेनवनातील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘नागसेन फेस्टीवल-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे़ ३०, ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. महोत्सवामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. नागसेनवनातील लुम्बीनी उद्यानात महोत्सव होत […]

डाॅ गंगाधर पानतावणे जन्म : २८ जून, १९३७ नागपुर ,विदर्भ महाराष्ट डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेली पहिले मराठी साहित्यिक.डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठीतील लेखक, समीक्षक व विचारवंत होते. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका,संघटीत व्हा ,संघर्ष करा […]

डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण डाॅ.गंगाधर पानतावणे यांचे निर्वाण सायंकाळी ५ वाजता अंत्ययात्रा ज्येष्ठ साहित्यिक अस्मितादर्शचे संपादक पद्मश्री डाॅ. गंगाधर विठोबा पानतावणे यांचे पहाटे ३ वाजता एमआयटी हाॅस्पीटलमध्ये निधन झाले ते ८३ वर्षांचे होते. आंबेडकरी साहित्यातील एक झंझावात काळाच्या पडद्या आड….   डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून […]

ज्या रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जगभरात पोहचवले त्याच  महामानवांच्या पुतळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड  मध्ये जिजामाता उद्यानात असलेला महामानव डाॅ…बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची रात्री समाज कंटकांनी विटंबना केली. सदर घटनैचा जाहिर निषेध खेड अर्थात कोकणात जातीवाद जरी असला तरी त्याचे असे रुप आतापर्यंत पहायला मिळाले नव्हते गेल्या वर्षी लांजा येथे जयंतीचे फलक […]

आज दि. 26मार्च 2018 कोरेगाव  भीमा येथिल दंगलीला जबाबदार असणार्‍या संभाजी भिडे यांच्या अटकेकरीता तसेच राज्यात वाढता दलित अत्याचार व शिक्षणातिल भ्रष्टाचार विरुध्द एल्गार मौर्चाचे आयोजन भारिप बहुजन महासंघाचे राष्टिय अध्यक्ष आद.प्रकाश आंबेडकर यांनी व विविध सामाजिक व राजकिय संघटनांवतीन आयोजित करण्यात आला होता .जवळजवळ लोखो भीमसैनिकांनी या एल्गार मोर्चाला […]