ज्या महामानावांच्या लेखणीने तमाम भारताला लोकशाही प्राप्त झाली त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयाना सरकार आपल्या मर्जी नुसार वाटेल तो अन्याय करून आपण कसे नाझीवादी आहोत हे सिद्ध करत आहे . भीमा कोरेगाव विजय दिवस केवळ काही तासांवर येऊन ठेपला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे भीम आर्मीचे प्रमुख […]

रत्नागिरी: सतत पाठपुरावा करून ही आणि राज्यात भाजप सेनासत्तेत असूनही कोकणात मरण स्वस्त होत आहे ।.सर्वात जास्त सेनेचे आमदार ,खासदार आणि मंत्री या भागातून निवडून येतात मात्र त्यांचा स्थानिक प्रश्नांची दखल फार क्वचितच घेतली गेली आहे . कोकणातील सर्व गावे ही रस्त्याने जोडली आहेत .कधी काळी बनवलेले हे रस्ते आता […]

म्यानमार येथून गेल्या काही दिवसांपासून अथक प्रयत्न करून कल्याणात आगमन झालेल्या तथागत बुद्धांच्या या १२ फूट उंचीची आणि १३ टन वजनाची शुभ्र संगमरवरी दगडाची ही विशालकाय मूर्तीचे अनावरण काल मनुस्मृती दहन दिन अर्थात महिला मुक्ती दिन महाड ,बुध्द रूप स्थापना दिन ,धम्मभूमी देहूरोड नाशिक आणि ओबीसी धम्म दिक्षा वर्धापन दिन […]

नव्याने उद्योजक होणाऱ्या ना आणि ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना एक नवे व्यासपीठ उभे करणारे डोंबिवली येथील जगप्रसिद्ध जादूगार मा.अभिजित आणि जाहिरात क्षेत्रात प्रसिद्ध असणारे मा.निलेश आणि असे बरेच मान्यवर यांनी एकत्र येऊ उद्योग ऊर्जा नावाचा व्यावसायिक कट्टा गेल्या कित्येक वर्ष चालवत आहेत त्यात बरेचसे नवे जुने उद्योजक भाग घेतात आपल्या […]

चळवळीतील एक कार्यकर्ता आपल्या नोकरी आणि इतर प्रापंचिक प्रश्न असूनही सतत व्यवसायाचा विचार करतो आणि आपला समाज व्यवसाहिक बनला पाहिजे आणि या साठी केवळ लेखणी ,चळवळ व फुकटचे व्याप न करता आपल्या निश्चित ध्येयाकडे बघून अवडीच्या क्षेत्रातील व्यवसाय करावा त्याच बरोबर समाजात ही व्यावसायिक बदल व्हावा म्हणून स्वतः कार्यरत राहणे […]

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ माणुसकी मिळवण्या करीता झालेले युद्ध : भिमा कोरेगाव लेख – अनिल जाधव “मराठा क्रांती मोर्चा” च्या पार्श्वभूमीवर माझ्या एक मराठा मित्राच्या मोबाईलवर आलेला एक मॅसेज मला त्याने वाचायला दिला. २२ ते २५ वयाच्या एका मुलीने तो मॅसेज पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने असे मत मांडले होते की – नेहमी […]

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा भीमा कोरेगाव चौकशी आयोग समोर विरोधकांना सळो की पळो करून सोडणारे जेष्ठ वकील बी. जी. बनसोडे साहेब यांच्या पत्नी दि .साधनाताई बी.बनसोडे यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 20/12/2018 संध्याकाळी 7:00 वाजता KEM रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या त्यांची अंत विधी त्यांच्या बदलापूरच्या निवास्थान -मनाली बंगला […]

दिवसभरात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या घोषणा ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाचे भूमिपूजन तसेच नवी मुंबईत सिडकोतर्फे उभारल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील ९० हजार घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केला. कल्याण पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानावर दुपारी २.३० वाजता झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय […]

मा.पंतप्रधनांचे भाषण आणि आर एस एस वाल्यांचा मीडिया कौतुक करतो मोदी मराठीतुन बोलले ……!. मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधानांनी यावं आणि त्या प्रकल्पाचे भूमिपूजन करावे हे अपेक्षित होते कारण कल्याण -डोंबिवलीत – ठाण्यात ज्या प्रकारे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे जाळे आहे त्या प्रकारचे जाळे कुठेही नसेल मात्र तरीही इथला नागरिक […]